ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे कपडे पाहून नेटकरी संतापले; बोल्ड फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री होतेय ट्रोल

ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे कपडे पाहून नेटकरी संतापले; बोल्ड फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री होतेय ट्रोल

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. तेजस्विनीने नुकताच तिचा एक फोटोशूट शेअर केले आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

तेजस्विनी पंडितने या फोटोत बेडवर झोपलेली दिसतेय.यात तिने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. ज्यात ती भलतीच बो ल्ड अंदाजात दिसते आहे.तिने ‘A Chameleon Soul’ असे कॅप्शन दिले आहे.

‘जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे…’ अशी कमेंट् करत एका ट्रोलरने तेजस्विनीला ट्रोल केलं आहे.

या ट्रोलर सडेतोड उत्तर तेजस्विनीने दिले आहे. ‘बाकी वेळेस हे असे म्हणजे कसे? आणि मी अभिनेत्री आहे… दोन्ही दिसू शकते नाही का? सोबर पण आणि तुमच्या भाषेतील अशी पण’ अशी कमेंट तेजस्वीनीने केली आहे.

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे.

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral