रिअल लाईफमध्ये खुपचं हॉट आहे ‘तेरे नाम’ मधील ती वेडसर मुलगी, पाहा बोल्ड फोटो

रिअल लाईफमध्ये खुपचं हॉट आहे ‘तेरे नाम’ मधील ती वेडसर मुलगी, पाहा बोल्ड फोटो

2003 च्या सुमारास अभिनेता सलमान खान याचा तेरे नाम हा चित्रपट आला होता. तेरे नाम चित्रपटामध्ये सलमान खान याने अतिशय जबरदस्त असे काम केले होते.

या चित्रपटात त्याने राधे नावाची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटात निर्जरा ही भूमिका ही लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटात भूमिका चावला तिने काम केले होते. या चित्रपटामध्ये खेडेकर आणि सविता प्रभुणे यांनीही सलमानच्या सोबत काम केले होते.

या चित्रपटात सचिन खेडेकर हे सलमान यांचे मोठे भाऊ दाखवण्यात आले, तर सविता प्रभुणे यांनी या चित्रपटात त्याच्या वहिनीची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटात एक मुलगी प्रचंड गाजली होती. सलमान खान याला जेव्हा पागल खान्यातून घेऊन जातात त्या वेळेस त्याच्या मागे धावताना ती मुलगी दिसली होती. ही नेमकी कोण मुलगी होती याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देऊ.

तेरे नाम या चित्रपटाला हिमेश रेशमिया याने संगीत दिले. या चित्रपटातील गाणी एवढी लोकप्रिय झाली होती की, या चित्रपटाचे गाणे आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. या चित्रपटाची कथा अतिशय साधी सरळ होती. तरी चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम रित्या केल्याने हा चित्रपट प्रचंड गाजला सतीश कौशिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

त्यावेळेस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी आणि चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. सलमान खान याने या चित्रपटामध्ये राधे ही भूमिका केली होती‌. कॉलेजमध्ये बसणारा एक टपोरी मुलगा अशी त्याची प्रतिमा असते आणि याच कॉलेजमध्ये भूमिका चावला शिकत असते.

ती एक साधी सरळ मुलगी असते. एका ब्राह्मणाच्या घराची ती मुलगी असते. त्यामुळे तिच्यावर संस्कार खुप असतात. सलमान आणि निर्जरा यांच्यामध्ये हळूहळू मैत्री होत जाते. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. मात्र, निर्जरा हिला तिच्या वडिलांचा प्रचंड धाक असतो. त्यामुळे ती काही बोलू शकत नाही. सलमान खान हा निर्जराच्या प्रेमामध्ये वेडापिसा होतो.

त्यानंतर त्याला पागल खाण्यात भरती करावे लागते आणि तो शेवटपर्यंत वेडाच राहतो, अशी या चित्रपटाची कथा होती. हा चित्रपट पाहून अनेक जण रडले देखील होते. त्याचप्रमाणे या चित्रपटात सलमान खान याची हेअर स्टाईल देखील प्रचंड गाजली होती. राधे कट नावाने ही हेअर स्टाईल नंतर प्रचलित झाली. सलमान खान याला वेड्याच्या इस्पितळात मध्ये दाखल करण्यात येते.

त्याच्यावर खूप दिवस उपचार देखील करण्यात येतात. निर्जरा एक वेळेस त्याला पहायला देखील येते. मात्र, सलमान तिला ओळखत नाही सलमान खान त्याच्यावरील उपचार पूर्ण होऊन त्याला घरी नेण्यात येते. त्यावेळेस सलमान खान याच्या मागे एक वेडी मुलगी धावत सुटलेली असते. ही मुलगी नेमकी कोण आहे याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता हौती.

तिचे व्हिडिओ आणि काही फोटो देखील शेअर झाले आहेत. या अभिनेत्रीचे नाव राधिका चौधरी असे आहे. राधिका चौधरी हिने तेलगु चित्रपटात काम केले आहे. राधिका चौधरी ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपले फोटो देखील शेअर करत असते. फोटोला चाहते लाईक करत असतात.

राधिका हिने खुशी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात करिना कपूर आणि फरदीन खान यांची भूमिका होती.

Team Hou De Viral