‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील या अभिनेत्रीचे वडील आणि बहिणही आहेत प्रसिद्ध कलाकार

‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील या अभिनेत्रीचे वडील आणि बहिणही आहेत प्रसिद्ध कलाकार

काही दिवसापूर्वी छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी ही मालिका सुरू झाली आहे. ही मालिका आता हळूहळू ट्रॅक वर येताना दिसत आहे. या मालिकेत अनेक दिवसानंतर आपल्याला अभिनेता स्वप्नील जोशी दिसला आहे. तर त्याच्यासोबत अनेक दिवसानंतर शिल्पा तुळसकर या देखील या मालिकेत दिसल्या आहेत.

शिल्पा तुळसकर यांनी अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. त्या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सगळ्यात आधी शिल्पा तुळसकर यांनी दूरदर्शन वर काम केले होते. त्यामुळे त्यांना कामाचा खुप मोठा अभिनय आहे. आता स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची जोडी देखील लोकप्रिय होताना दिसत आहे.

शिल्पा तुळसकर यांचा जन्म 10 मार्च 1777 मध्ये झालेला आहे. विशेष करून मराठीमध्ये त्यांचा डोंबिवली फास्ट हा चित्रपट प्रचंड चालला होता. तसेच हिंदी मध्ये त्यांची शांती ही मालिका ही लोकप्रिय झालेली होती. शिल्पा तुळसकर यांनी अनेक मालिकांत काम केले आहे. देवो के देव महादेव या मालिकेतील त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती.

तर या मालिकेमध्ये स्वप्निल जोशी देखील हा दिसत आहे. स्वप्निल जोशी याने अनेक मालिका, चित्रपटात काम केले आहे. श्री कृष्णाच्या भूमिकेमध्ये स्वप्निल जोशी हा आपल्याला लहान वयातच पाहायला मिळाला होता. स्वप्नील जोशी याने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातही काम केले आहे. दुनियादारी हा चित्रपट त्याचा प्रचंड चालला होता.

त्याच प्रमाणे काही वर्षांपूर्वी त्याने केलेली एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका देखील प्रचंड लोकप्रिय ठरली होती. तर आता तू तेव्हा तशी या मालिकेतही लोकप्रिय असे काम करताना तो दिसत आहे. शिल्पा आणि स्वप्नील यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मात्र, या मालिकेत काम करणारी अभिनेत्री मीरा वेलणकर ही एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आली आहे.

मीरा वेलणकर हीदेखील मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहे. हिला खूप मोठा अभिनयाचा वारसा लाभलेला आहे, हे अनेकांना माहीतच नाही आहे. मीरा वेलणकर ही प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. प्रदीप वेलणकर हे सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये आजोबांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत.

कारण की मोहन जोशी यांनी ही मालिका काही कारणांमुळे सोडली आहे, तर प्रदीप वेलणकर यांना दोन मुली आहेत, तर दुसरी मुलगी मधुरा वेलणकर ही देखील मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहे. मधुरा वेलणकर हिने देखील अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. मधुरा वेलणकरने अभिजित साटम सोबत लग्न केले आहे.

अभिजित साटमचे वडील म्हणजेच मधुराचे सासरे शिवाजी साटम हे देखील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यामुळे घरातूनच मीरा वेलणकर हिला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे आता ती या मालिकेत चांगली काम करताना आपल्या दिसत आहे.

Team Hou De Viral