‘क्षुल्लक’ कारणावरून वाद; या दिग्गज लावणीसम्राज्ञीला बेदम मारहाण

‘क्षुल्लक’ कारणावरून वाद; या दिग्गज लावणीसम्राज्ञीला बेदम मारहाण

भांडण हा असा एक प्रकार आहे की कधीही कुणासोबत ते होऊ शकतो. अनेकदा क्षुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं आपण पाहिले असेल. भांडण ही पुरुषांची वेगळी असतात. महिलांची वेगळी असतात. पुरुषांची भांडण ही बेदम मारहाण आणि खुणा पर्यंतही पोहोचतात.

तर अनेकदा महिलाच्या भांडणांमध्ये भांडण ते मारामारीही पाहायला मिळते. यामध्ये जर एखाद्या सोसायटीचा वाद झाला तर मग पाहायचे काम नको. अनेकदा सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स देण्यावरून वाद झाल्याचे आपण पाहायले असेल. अनेकदा सोसायटीचा वाद हा सोसायटी ऑफिस पर्यंत देखील जाऊन पोहोचतो.

मात्र जर पुन्हा मध्ये वाद नसेल तर पुढे काही प्रकरणे घडत नाही. छोट्या पडद्यावर सध्या तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका देखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत असते. गोकुलधाम सोसायटी मधील घटना घडामोडी या मालिकेत दाखवण्यात आलेल्या आहेत. अनेकदा सोसायटीमधील प्रश्न विचारत घेण्यासाठी मीटिंग देखील घेण्यात येते.

मीटिंगमध्ये सर्वानुमते मेंटेनन्स आणि इतर कामाबद्दल चर्चा करण्यात येते. आता सोसायटी मधला एक वाद समोर आला आहे. यामध्ये चक्क एका राज्य पुरस्कार विजेत्या महिला कलाकाराला बेदम मारहाण झाल्याचे समोर आले आहे. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. पोलिसांना देखील या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

राज्य पुरस्कार प्राप्त लावणीसम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्यातील दिवा परिसरात बिल्डिंगच्या वाढलेला मेंटेनन्स मुळे हा वाद झाला. यामध्ये महिलांचा दोन गटांमध्ये बेदम मारहाण झाली. यात पुरस्कार प्राप्त लावणीसम्राज्ञी विजया पालव यांनादेखील मारहाण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जखमी झालेल्या विजया पालव यांना वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले. मुंब्रा पोलिसांनी सांगितलं की मेंटेनन्स 800 वरून पंधराशे का केला यावरून हा वाद पेटला होता, तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral