धक्कादायक ! ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील दोन कलाकार गेले देश सोडून, चाहते नाराज

धक्कादायक ! ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील दोन कलाकार गेले देश सोडून, चाहते नाराज

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. यातील काही मालिका या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहेत. यामध्ये आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असत, सहकुटुंब सहपरिवार यासारख्या मालिकांचा समावेश आहे.

मात्र, यातील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. मात्र यामधील काही कलाकार हे प्रेक्षकांचे खूप लक्ष वेधून घेत आहेत. शरद पोंक्षे हे आपल्याला या मालिकेत अनेक दिवसांनंतर दिसलेले आहेत, तर या मालिकेमध्ये इतर भूमिका ही लोकप्रिय झालेल्या आहेत.

या मालिकेमध्ये लीना कदम आणि मंगेश कदम ही जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही जोडी खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. सध्या हे दोघेही ठिपक्यांची रांगोळी प्रसिद्ध मालिकेत शशांकच्या आई वडिलांची भूमिका साकारत आहेत. लीना कदम यांनी याआधी होणार सुन मी या घरची मालिकेत काम केले आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतही काम केले आहे.

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे. चाहत्यांची लाडकी मालिका आहे असे म्हणावयास हरकत नाही. फार कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे कौटुंबिक वातावरण हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे या मालिकेतील विठू बाबा आणि सुवा आई म्हणजेच लीना कदम मंगेश कदम हे आहेत.

एकूणच पती-पत्नी असलेले अभिनेता आणि अभिनेत्री मालिका विश्वात सध्या आपले नाव गाजवत आहेत. आता या मालिकेतूनच एक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मालिकेत काम करणारे लीना कदम आणि मंगेश कदम ही मालिका सोडून जाणार असल्याचे कळते. मात्र, याबाबत आम्ही आपल्याला खरी माहिती देणार आहोत.

हे दोघेही मालिका सोडणार नसून काही दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. मंगेश कदम आणि लीना कदम यांच्या आमने-सामने या नाटकाची निवड अमेरिकेतील पीएमएम या संमेलनासाठी झालेली आहे. या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठीच हे दोघे काही दिवसांसाठी अमेरिकेत जाणार आहेत. त्यामुळे ते मालिकेतून ब्रेक घेणार आहेत.

त्यामुळे हे दोघेही मालिकेत आपल्याला पुन्हा पहिले सारखेच दिसणार आहेत. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील करण्यात आले आहे, तर आपल्याला ठिपक्याची रांगोळी ही मालिका आवडते का? या मालिकेत काम करणाऱ्या कुठल्या भूमिका आपल्याला सगळ्यात जास्त आवडतात आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral