‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत झाले नव्या पाहुण्याचे आगमन

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत झाले नव्या पाहुण्याचे आगमन

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अपूर्वा आणि शशांक यांची प्रेम कहानी दाखवण्यात आलेली आहे. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेची कथा अतिशय लोकप्रिय अशी आहे.

मालिकेमध्ये कानिटकर कुटुंबीय दाखवण्यात आले आहे, तर दुसरीकडे नेत्रा ही देखील शंशाकच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणार असल्याचे देखील दिसणार आहे. या मालिकेमध्ये शशांकची भूमिका अभिनेता चेतन वडनेरे याने केली आहे. चेतन वडणेरे हा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांना माहिती देखील देत असतो.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये शशांक आणि अपूर्वा यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. ही मालिका लोकप्रिय ठरत असतानाच या मालिकेचा शेवटचा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मात्र, ही मालिका बंद करू नका असे देखील अनेक जण सांगताना दिसत आहेत. मालिकेमध्ये शशांक आणि अपूर्वा यांच्यामध्ये जमत असतानाच नेत्रा ही त्यांच्यामध्ये फूट पाडत असल्याचे सध्या तरी दिसत आहेत. त्यामुळे मालिकेत काय होते हे पाहणे ही मजेशीर ठरणार आहे.

मात्र काही दिवसांपूर्वीच ठिपक्याची रांगोळी ही मालिका कशा पद्धतीने संपणार याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शशांक अपूर्वा यांच्यामध्ये चांगले जमते आणि कानिटकर कुटुंबीयांमध्ये एका नव्या पाहुण्याचे आगमन होते, असा या मालिकेचा शेवट करण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये शशांक हिला अपूर्वा अधिक आवडत नसते.

मात्र, तो तिला समजावून सांगत असतो. तरी देखील ती त्याच्या ऐकत नाही. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना घडामोडी ज्या सातत्याने घडताना दिसत आहेत. कुठल्याही मालिकेचे चित्रीकरण करायचे म्हटल्यावर मालिकेतील कलाकारांना एकाजागी थांबावे लागते.

मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे एकाच दिवशी चित्रीकरण होईल, असे देखील नाही. त्यामुळे सगळ्यांना वेगवेगळ्या टप्प्यात यावे लागते. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना मालिकेच्या सेटवर एका गोंडस पाहुण्याचे आगमन झालेले आहे. याबाबत व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना सगळे कलाकार हे किचनमध्ये जेवण करत असतात. या व्हिडिओमध्ये डायनिंग टेबल च्या खाली गोंडस अशी मांजर बसलेली बसलेली आहे. या मांजरीला सगळेजण हुसकावून लावण्याऐवजी आयोजित टेबल खालीच ठेवतात. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा सध्या होत आहे.

Team Hou De Viral