‘ठिपक्याची रांगोळी’ मालिकेत झाली एवढी मोठी चूक…

‘ठिपक्याची रांगोळी’ मालिकेत झाली एवढी मोठी चूक…

स्टार प्रवाह वाहिनीवरील नुकतीच सुरू झालेली “ठिपक्यांची रांगोळी” ही मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसत आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडणेरे हा शशांक हे मुख्य पात्र साकारत आहे, तर अपूर्वाची भूमिका ज्ञानदा रामतीर्थकर करत आहे.

मालिकेत शंशाक ही भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडणेरे हा‌ काही महिन्यांपूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. त्याच कारण देखील तसच आहे. चैतन्यने अभिनेत्री ऋतुजा धारप हिच्यासोबत एक फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. या फोटोवरून तो अभिनेत्री ऋतुजा ऋतुजा हिला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लेह- लदाख ची ट्रीप एकत्रित एन्जॉय केली. त्यामुळे शशांक हा आता त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करणार हे मात्र नक्की आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ठिपक्याची रांगोळी’ ही मालिका चर्चेत आली आहे.

तर मालिकेमध्ये आता आपुर्वा आणि चेतन यांच्यामध्ये चांगले जमत असल्याचे दिसत आहे. या मालिकेमध्ये अपूर्वाची भूमिका ज्ञानदा रामतिर्थकरने केली आहे. ज्ञानदा ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांना याबाबतची माहिती देताना दिसत असते आणि आपले फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड करत असते.

तिच्या या फोटोला लाखो लाईक्स देखील मिळत असल्याचे आपण पाहिले असेल. या माध्यमातून ती कमाई देखील करते, असे देखील स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला टी आर पी देखील काही आठवड्यांपूर्वी सुरू झाला आहे. त्यामुळे आता टीआरपीची स्पर्धा देखील पुन्हा सुरू झालेली आहे.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला बऱ्यापैकी टीआरपी मिळत असल्याचे दिसत आहे. ही मालिका देखील आता पुन्हा एक किंवा दोन वर जाईल, असे देखील बोलले जात आहे. या मालिकेमध्ये चेतन वडनेरे याने शशांकची भूमिका अतिशय जबरदस्त अशी केली आहे. तो देखील आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो.

मालिकेमध्ये अपूर्वा आणि चैतन्य यांचे सुरुवातीला जमत नसते. चेतन हा अपूर्वा हिला खूप समजावून सांगत असतो. त्यानंतर अपूर्वा आता घरामध्ये चांगल्या पद्धतीने वावरताना दिसत आहे. आता या मालिकेमधील एक वेगळेच वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे, असे देखील सांगण्यात येत आहे. याबद्दल लवकरच आपल्याला मालिकेत दिसणार आहे.

तर काही दिवसापूर्वी ठिपक्यांची रांगोळी मधील एक चूक प्रेक्षकांनी आता निदर्शनास आणून दिलेली आहे. ही चूक म्हणजे मोठी घोडचूक म्हणावी लागेल. कारण की मालिकेमध्ये शशांक आता विनायक यांना दादा म्हणताना दिसत आहे, तर मालिकेच्या सुरुवातीला विनायक अण्णा असे म्हणत होता.

त्यामुळे प्रेक्षकांनी ही चूक लक्षात आणून दिली आहे तर आपण ठिपक्यांची रांगोळी ही मालिका पाहता का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral