‘या’ प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याची मुलगी दिसायला आहे खूपच बोल्ड, बघताच तिच्या प्रेमात पडाल

‘या’ प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याची मुलगी दिसायला आहे खूपच बोल्ड, बघताच तिच्या प्रेमात पडाल

बॉलिवूडमध्ये 80 आणि 90 च्या दशकात असे अनेक प्रसिद्ध अभिनेते होते ज्यांना आजही लोक त्यांचा अभिनयामुळे ओळखतात. त्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक टीकू तलसानिया आहे जे अनेक चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार म्हणून दिसलेले आहेत. एक सहाय्यक अभिनेते म्हणून त्यांनी बर्‍याच चित्रपटांत भूमिका केलेली आहे आणि काम देखील केले आहे आजही आपण कदाचित त्यांना तुम्ही नावाने ओळखत नसाल पण जर तुम्ही त्यांचा फोटो पाहिला तर तुम्ही लगेच त्यांना ओळखाल.

टिकू तलसानिया यांनीआपल्या फिल्मी करिअरमध्ये 200 हून अधिक चित्रपट केलेले आहेत आणि आजही ते म्हणतात की मला आजूनहीबसंधी मिळाली तर मइ अभिनयापासून मागे हटणार नाही. एका मुलाखती दरम्यान टिकू म्हणाले होते की त्यांचे इंडस्ट्रीला खूप मोठे देणे आहे. त्यांना इंडस्ट्रीला खूप काही द्यायचे आहे आणि बदलत्या चित्रपट उद्योगाबरोबर प्रत्येक क्षण घालवू इच्छित आहे.

टिकू आत्ता साठ वर्षांचे झाले आहेत आणि हा अभिनेता ‘इश्क’, ‘कुली नंबर वन’, ‘अंदाज अपना अपना’, ‘दिल है मानता नहीं’, ‘हम है राही प्यार के’ , ‘देवदास’, ‘स्पेशल 26’ आणि टेलिव्हिजन प्रोग्राम्स ‘ये जो है जिंदगी’ आणि ‘सजन रे झूट मत बोलो’ सारखाय सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांसाठी कायम लक्षात राहील.

त्यापैकी काही प्रमुख आहेत. इश्क, प्यार किया तो डरना क्या, राजा, हीरो नंबर वन, अंदाज अपना अपना, राजा हिंदुस्तानी, देवदास, हंगामा, कुली नंबर वन आणि प्यार तो होना ही था सारखे विनोदी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. पण टिकू यांचा असा विश्वास आहे की आजच्या काळात चांगल्या भूमिका करणे खूप अवघड असतात.

तलसानिया असेही म्हणाले की, “मी चित्रपट करत आहे पण जास्त चित्रपट मिळत नाहीये, मला चित्रपट मिळत नसतील तर मी काय करू शकतो. आजची गोष्ट बदलली आहे, काम करण्याचा मार्ग बदलला आहे.” तलसानिया पुढे म्हणाले की, ‘आता सर्व काही हिरोच करत आहे, तोच विनोद करत आहे, फाईटही तोच करत आहे आजच्या चित्रपटात विनोद करणार्‍यांना जागाच उरली नाहीये.

पण माझ्यासारखे लोक अजूनही उपयुक्त सिद्ध करण्याचा मार्ग शोधण्यात मागेपुढे पाहत नाहीत आणि टिकू म्हणतात की, अगदी वयाच्या या टप्प्यावर, योग्य भूमिकेची वाट पाहण्यास हरकत नाही आणि त्या दरम्यान तरआपल्या नाट्यविषयक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात गुंततो.

टीकू तलसानिया आज कदाचित पडद्यापासून दूर असतील, पण आता त्यांची मुलगी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करू लागली आहे. टीकु यांच्या मुलीचे नाव शिखा तलसानिया असे आहे जी दिसायला खूपच सुंदर आणि बोल्ड आहे. तथापि शिखा ही अद्याप तिच्या वडिलांइतकी प्रसिद्ध झालेली नाहीये, परंतु ती चित्रपटांमध्ये दिसली आहे.

जर तुम्ही करिना कपूरचा ‘वीर द वेडिंग’ हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्ही त्यात शिखाला देखील पाहिले असेल. होय, ती देखील करीनाच्या गर्ल्स गँगचा एक भाग होती. या चित्रपटाच्या अगोदर शिखाने मिडनाइट चिल्ड्रन, इफ ओनली आणि माय फ्रेंड पिंटो अशा बर्‍याच चित्रपटात साइड भूमिका साकारल्या आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral