प्रसिद्ध अभिनेत्याची गेल्या 48 तासांपासून मृत्यूशी झुंज सुरु

प्रसिद्ध अभिनेत्याची गेल्या 48 तासांपासून मृत्यूशी झुंज सुरु

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीची प्रकृती ठीक नसल्यास त्याच्या निधनाची अफवा ही तातडीने पसरवली जाते व त्यामध्ये जर सेलिब्रिटी असेल तर हा प्रकार थांबायचे नावच घेत नाही. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत अशीच अफवा पसरविण्यात आल्या होत्या.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना समोर येऊन दिलीप कुमार यांची प्रकृती उत्तम असल्याची सांगावे लागले होते. याच प्रमाणे कादर खान यांच्या बाबतीतही अशाच बातम्या अनेकदा समोर आल्याचे पाहायला मिळाले. आता देखील एका कलाकाराच्या बाबतीत अशीच बातमी समोर येत आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

राजू श्रीवास्तव यांनी छोट्या पडद्यावरून कॉमेडी ला सुरुवात केली आणि टॅलेंट शो मध्ये त्यांनी काम केले आहे. आपल्या विनोदांनी त्यांनी सर्वांनाच हसवले आहे. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात देखील काम केलेले आहे. राजू श्रीवास्तव यांना खूप मागणी असते. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव आहे.

राजू याने त्याच्या पत्नीला भावाच्या लग्नांमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्न केले. या दोघांनी नच बलिये’च्या सहाव्या सेशनमध्ये एकत्र दिसले होते. याच प्रमाणे अली अजगर हे नाव बॉलिवूडमध्ये खूप गाजलेले आहे. आलीने अनेक चित्रपटात काम केले आहे.

सध्या छोट्या पडद्यावर देखील खूप करतो आहे. अलीने कपिल शर्मा याच्या शोमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या अशा पत्नीचे नाव सिद्दीकी असगर असे आहे. त्या लाईमलाईट पासून दूरच राहतात. 2005 मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत.

सुनील ग्रोवर याने गजनी या चित्रपटात देखील काम केले आहे. आमिर खान सोबत त्याची छोटी भूमिका आहे. यासोबत त्याने छोट्या पडद्यावर साकारलेली गुथी ची भूमिका देखील खूप गाजलेली आहे. सुनील याच्या पत्नीचे नाव आरती सिंह असे असून आरती या घर सांभाळतात.

आता राजू श्रीवास्तव यांच्या बाबतीतली एक बातमी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. राजू यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येते. राजू श्रीवास्तव यांना काही दिवसापूर्वी जिम मध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आता गंभीर असली तरी ती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, असे असतानाही राजू श्रीवास्ते यांचे निधन झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया फिरत आहेत. त्यामुळे आता कुटुंबीयांना देखील समोर येऊन सांगावे लागले की राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठीक आहे.

त्यामुळे तुम्ही उगाचच अफवा पसरू नका. मात्र सोशल मीडियावर त्यांचे ऐकते तरी कोण असेच म्हणावे लागेल.

Team Hou De Viral