‘तोंडावर पडशील’, अभिनेत्री प्राजक्ता माळीला विडिओ लोकांच्या कमेंट

‘तोंडावर पडशील’, अभिनेत्री प्राजक्ता माळीला विडिओ लोकांच्या कमेंट

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आता गेल्या काही दिवसापासून चांगली रमली आहे. मालिका विश्वामध्ये देखील तिने आपले नाव कोरले आहे. प्राजक्ता माळी हिने अनेक मालिका व चित्रपटातही काम केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये ती चांगले काम करताना सध्या दिसत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आपल्या फिजिकल फिटनेससाठी देखील तेवढ्याच प्रमाणात ओळखली जाते. आतादेखील प्राजक्ता माळी ही एका व्हिडिओ वरून ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर तिची चर्चा आता खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. प्राजक्ता माळी हिने काही वर्षापूर्वी आलेल्या जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

या मालिकेमध्ये तिच्यासोबत ललित प्रभाकर हा अभिनेता देखील दिसला होता. तिचा जन्म 8 ऑगस्ट 1889 रोजी झालेला आहे. प्राजक्ता माळी ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरची रहिवासी आहे. तिने बीए आणि एमए आर्ट्स मध्ये केलेले आहे. त्याचबरोबर भारतनाट्यम यामध्ये देखील तिने प्रावीण्य प्राप्त केले आहे.

प्राजक्ता माळी हिने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेसोबतच सुवासिनी या मालिकेतही काम केले होते. त्याचप्रमाणे 2014 मध्ये आलेला संघर्ष या चित्रपटातही तिने काम केले. या चित्रपटात तिच्यासोबत राजेश शृंगारपुरे हा दिसला होता. त्यानंतर तिने हंपी या चित्रपटातील ही एक चांगली भूमिका केली होती.

आता महाराष्ट्राचा हास्यजत्रा मधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत असते. त्याचप्रमाणे प्राजक्ता माळीचे पहिले लग्न तुटले असल्याचे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. प्राजक्ता माळी हिने काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर करून लग्न करणाऱ्यांना विवाह संस्थामध्ये जाऊन लग्न करू नये, असा सल्ला दिला होता.

त्यावरुन देखील तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. आता प्राजक्ता माळी ही आपल्या फिटनेससाठी देखील ओळखल्या जाते. आता प्राजक्ता माळी हिने आपला एक फिटनेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती योगासनं करताना दिसत आहे. काकासन करताना आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्यांनी कमेंट केली आहे.

तोंडावर पडशील गं, असे म्हणत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर तिने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. या व्हिडिओ वर उत्तर देताना म्हटले आहे की, बॅक टू योगा काकासन hold 10 काऊंट असे तिने म्हटले आहे. चाहत्यांनी कमेंट करताना म्हटले आहे की, प्राजु खूपच भारी, बापरे कसं जमतं तुला हे सारं, तर एका चहातीने कमेंट टाकली आहे.

प्राजू एवढ्या दिवसांच्या गॅपनंतर देखील तू खूप छान असं केले आहे. तरी एका चाहत्याने योगा करायचा तर खा खा कशाला करायचे, तर एकाने म्हटले आहे की, पडशील गं जरा नीट सांभाळून. एकाने म्हटले आहे की, तोंडावर पडशील जरा संभाळून कर.

Team Hou De Viral