मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

तुझेच मी गीत गात आहे, ही मालिका सध्या प्रेक्षकांची चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झालेले आहेत. या मालिकेतील कलाकारांचे बद्दल जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. ते कलाकार काय करतात, कसे राहतात, कुठे राहतात आणि त्यांचे जोडीदार कोण आहेत. त्याबाबत त्यांना माहिती हवी असते.
या मालिकेमध्ये स्वरा हिने देखील काम केले आहे. स्वराची भूमिका अवनी तायवाडे हिने केली आहे. तिचे वय सध्या दहा वर्ष आहे. असे असले तरी सुंदर अभिनय करते. तिला या मालिकेतील प्रत्येक भागासाठी पंधरा हजार रुपये मानधन मिळते. मालिकेमध्ये वैदहीची भूमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने केली आहे.
उर्मिला कोठारे अनेक दिवसानंतर या मालिकेत आपल्याला दिसलेली आहे. तिचा पती आदिनाथ कोठारे हादेखील अभिनेता आहे. उर्मिला ही सध्या 36 वर्षाची आहे. तिला एका एका भागासाठी अठरा हजार रुपये मानधन मिळते. या मालिकेमध्ये मल्हार ही भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकर याने साकारली आहे.
अभिजीत खांडेकर याने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. अभिजीत खांडेकर याचे सध्या वय 35 वर्षाचे आहे. या मालिकेतील एका भागासाठी त्याला पंचवीस हजार रुपये प्रत्येक भागासाठी मिळतात. या मालिकेमध्ये आपल्याला मोनिकाच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री प्रिया मराठे हे दिसली आहे.
प्रिया मराठे हिने या मालिकेतही नकारात्मक असे काम केले आहे. आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेबाबत एक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण चक्क एका मंदिरात करण्यात आले आहे. मनोरंजन विश्वामध्ये मुंबईमध्ये एका मंदिरात चित्रीकरण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलल्या जात आहे.
मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले. महालक्ष्मी मंदिरात चित्रीकरण होणारी ही पहिलीच मालिका असल्याचे बोलल्या जात आहे, तर आपण तुझेच मी गीत गात आहे ही मालिका पाहतात का? आम्हाला नक्की सांगा.