आपल्या पश्चात 20 वर्षाची तुनिषा शर्मा ‘एवढी’ संपत्ती सोडून गेली, संपत्तीचा आकडा बघून चकित व्हाल..

आपल्या पश्चात 20 वर्षाची तुनिषा शर्मा ‘एवढी’ संपत्ती सोडून गेली, संपत्तीचा आकडा बघून चकित व्हाल..

चित्रपट विश्वाला पुन्हा एक धक्का बसला. लोकप्रिय टीव्ही कलाकार तुनिषा शर्मा हिने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तुनिषा ही शूटिंगमध्ये व्यस्त होती, अशा मध्येच तिने टॉयलेट मध्ये गेली. बराच वेळ झाल्यानंतर ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिचा मध्ये जाऊन शोध घेतला असता तिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. आता तिच्या मृत्यूचे कारण नेमके समोर आले नाही. मात्र, याप्रकरणी नातेवाईकांनी आरोप केल्यानंतर तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. तुनिषा शर्मा हिने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले होते.

“अलीबाबा दास्तान एक कबुल” या मालिकेतील मुख्य अभिनेत्याची भूमिका केली होती. तुनिषा हिची जन्म चंदिगड मध्ये झाला होता. आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईमध्ये आल्यानंतर तिने मनोरंजन विश्वामध्ये काम करण्यास सुरुवात केली. मालिका विश्वामध्ये तिने अनेक भूमिका साकारल्या. तिने भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या मालिकेतून छोट्या पडल्यावर पदार्पण केले होते.

तेव्हापासून आतापर्यंत तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील केले आहे. आता तिच्या मृत्यूनंतर तिचा प्रियकर शिझान खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. तूनिषा हिने आत्महत्या केली असली तरी तिच्या संपत्तीच्या बातम्या देखील आता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.

तूनिषा ही आपल्या पश्चात पंधरा कोटी रुपयांची संपत्ती सोडून गेली आहे. त्यामुळे तिला पैशाची काही कमतरता नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा पोलिस आता तपास करत आहेत.

Team Hou De Viral