‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, या अभिनेत्याने सोडली मालिका

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, या अभिनेत्याने सोडली मालिका

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड गाजत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांनी अतिशय जबरदस्त असे काम या मालिकेत केले आहे. त्यामुळे ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे.

या मालिकेत काम करणारे कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय काय करतात, कशी असतात याबाबत अनेकांना माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. या मालिकेने समृद्धी केळकर हिने अतिशय जबरदस्त असे काम केले. समृद्धी ही खर्‍या आयुष्यामध्ये सध्या अविवाहित आहे. मात्र, असे असले तरी तिचे ओम प्रकाश शिंदे याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे.

मालिकेमध्ये मधुरा जोशी हिने देखील अप्रतिम असे काम केले आहे. तिची भूमिका अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. मधुरा जोशी हिने गुरू दिवेकर याच्या सोबत लग्न केले आहे. फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये प्रशांत चोडप्पा याची देखील भूमिका अप्रतिम अशी झालेली आहे. प्रशांत चोडप्पा हे त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहेत.

फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये इतर भूमिका देखील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आहेत. या मालिकेमध्ये तुषार साळी याची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तुषार याने 2005 मध्ये प्रतिक्षा हिच्यासोबत लग्न केले आहे. ही जोडी देखील सोशल मीडियावर तेवढीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देखील देत असते.

तुषार हा अतिशय जबरदस्त असा अभिनेता असून त्याने या आधी देखील अनेक मालिका चित्रपट जाहिरातीमध्ये देखील नाव कमावले आहे. तर तुषार याने आता फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सोडली का अशी चर्चा रंगत आहे. स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याची लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

तर कोण आहे हा अभिनेता.. मालिकेत सोनाली हिच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे तुषार साळी हा होय. आता तुषार नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सोनाली म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नंतर तुषार देखील ही मालिका सोडणार का? असा प्रश्न पडला आहे.

तर तुम्ही विक्रम म्हणजे अभिनेता तुषार साळी याला नवीन भूमिकेत पाळण्यात उत्सुक आहात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral