इमरान हाशमी सोबत इंटीमेट सीन देऊन प्रसिद्ध झाली होती अभिनेत्री, नवऱ्याने संशय घेऊन केलं होतं घाण कृत्य..

इमरान हाशमी सोबत इंटीमेट सीन देऊन प्रसिद्ध झाली होती अभिनेत्री, नवऱ्याने संशय घेऊन केलं होतं घाण कृत्य..

बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी इमरान हाश्मी सोबत ‘जहर’ आणि ‘अक्सर’ या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यानंतर चर्चेत आली. चला, आज तुम्हाला आम्ही या अभिनेत्रीशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहेत. जेव्हा बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींची चर्चा केली जाते तेव्हा त्यात उदिता गोस्वामी यांचे नाव असेल.

दशकभराच्या कारकीर्दीत उदिता गोस्वामीने केवळ १३-१४ चित्रपट केले आहेत, पण त्या चित्रपटांमध्ये ती तिच्या अभिनयापेक्षा ठळक आणि हॉट सीनबद्दल चर्चेत जास्त होती. २००३ मध्ये उदिताने ‘पाप’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यात ती जॉन अब्राहम सोबत होती. त्यावेळी हा चित्रपट बोल्ड सीन मुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.

यानंतर उदिताने २००५ मध्ये इमरान हाश्मीसोबत ‘जहर’ चित्रपट केला. चित्रपटातील गाणी खूप प्रसिद्ध झाली. चित्रपटात उदिताने इमरान हाश्मीसोबत अनेक रोमँटिक सीन केले. उदिताने चित्रपटाच्या पोस्टरवर बोल्ड शैलीमध्ये पोज दिली होती, त्या पोस्टरला कडाडून विरोध देखील करण्यात आला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. या चित्रपटा नंतर या दोघांमध्ये अफेअरची बातमी सुरू झाली. 2006 च्या ‘अक्सर’ चित्रपटात उदिता पुन्हा इमरान हाश्मीसोबत दिसली होती. २०१२ मध्ये ‘डायरी ऑफ ए बटरफ्लाय’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

मोहित सूरी बरोबर ९ वर्ष प्रेमसंबंधानंतर २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले व आता त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मागे उदिता गोस्वामी चर्चेत आली तेव्हा CDR केस प्रकरणाच्या तपासणीत असे दिसून आले की तिला तिच्या पतीवर संशय आल्याने तिने पतीचे कॉल डिटेल्स काढल्या होत्या.

ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी उदीता यांनी तिच्या त्यांच्या नवऱ्याच्या कॉल डिटेल काढल्या होत्या याची पुष्टी केली व ‘उदिताला या प्रकरणात निवेदन देण्यासाठी बोलावले होते.’ जेव्हा चित्रपट यशस्वी झाला नाही म्हणून उदिता गोस्वामी यांनी व्यवसाय बदलला. ती आता एक डिस्क जॉकी आहे. ती डीजे शो म्हणून काम करते.

उदिता गोस्वामी यांनी व्यावसायिक डीजे म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. तुमच्या महितीसाठी की उदिता गोस्वामीचा जन्म देहरादून येथे झाला होता. उदिताची आई नेपाळी आणि वडील गढवाली आहेत. उदिताचे बालपण काठमांडूमध्ये गेले होते आणि त्यानंतर उदिता अभ्यासासाठी देहरादूनला आली. ग्रॅज्युएशन संपल्यानंतर उदिता मुंबईला गेली.

उदिताने सुरुवातीला पेप्सी आणि टायटन वॉचसाठी जाहिरातीही केल्या आहेत. २००३ मध्ये उदिताने चित्रपटाच्या जगात प्रवेश केला.

Team Hou De Viral