नुसती बोल्डनेसने भरलीय ही वेबसीरीज, तुम्ही पाहिलीय का?, एक-से बढकर एक बोल्ड सीन

नुसती बोल्डनेसने भरलीय ही वेबसीरीज, तुम्ही पाहिलीय का?, एक-से बढकर एक बोल्ड सीन

दीड-दोन वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला पाहायला मिळत आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज, चित्रपट, गाणे आणि इतर गोष्टी देखील पाहायला मिळतात. त्यामुळे आता लोकं टीव्ही सोडून मोबाईलवर सर्व काही पाहताना दिसतात.

मात्र, टीव्हीचा देखील एक प्रेक्षकवर्ग आहे. कोरोना महामारीनंतर चित्रपट गृह हे काही काळासाठी बंद झाली. त्यानंतर अनेकांना करमणुकीची कुठलेही साधन नव्हते. त्यामुळे घरात बसून काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याच वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय उपलब्ध झाले.

नेटफलिक्स, डिजनी हॉट स्टार, मॅक्स प्लेअर झी आणि इतर देखील पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध झाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरच्या अधिक मर्यादा नसतात. त्यामुळे तेथे बोल्ड दृश्य हे खूप मोठ्या प्रमाणात दाखवणे, त्याच्यात त्याचप्रमाणे शिवीगाळ देखील खूप मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येते.

त्यामुळे अनेक जण असे म्हणत आहेत की, या प्लॅटफॉर्मला काहीतरी मर्यादा असायला हव्यात. मध्यंतरी आश्रम ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. आश्रमच्या पहिल्या भागाने प्रचंड धुमाकूळ उडवून दिला होता. एखाद्या चित्रपटापेक्षा अधिक यश मिळवले. त्यानंतर याचा दुसरा भाग देखील नुकताच प्रदर्शित झाला.

त्याला देखील प्रेक्षकांचा तसाच प्रतिसाद मिळाला आहे. दुसर्‍या भागामध्ये बॉबी देओल सोबतच ईशा गुप्ता हीदेखील दिसत आहे. आश्रमचा आता चौथा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. तर आता मॅक्स प्लेयर वर हॅलो मिनी ही वेब सिरीज देखील काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती.

या वेबसिरीजमध्ये देखील अतिशय बोल्ड दृश्य मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले होते. आता देखील एक वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. या व्यतिरिक्त दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही वेब सिरीज अतिशय भडक दाखवण्यात आली आहे. यामध्ये बोल्डनेसपणाच्या सर्व मर्यादा तोडण्यात आल्या आहेत.

उल्लू या चॅनलवरून अनेक सिरीज प्रदर्शित होत असतात. मात्र, नुकतीच एक वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. दामाजी सीजन वन असे या वेब सिरीज चे नाव होते. आता या वेब सिरीजचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या वेब सेरिजची वाट अनेक दिवसापासून प्रेक्षक पाहत होते. या वेब सिरीजमध्ये बोल्डनेस पणाच्या सर्वच मर्यादा या मोडण्यात आल्या आहेत.

14 तारखेला या सिरीज चा दुसरा सीझन सुरू झाला आहे. सीजन 2 च्या पहिल्या भागामध्ये सासू आणि जावई सर्व मर्यादा ओलाडण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर देखील अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.

सासू आणि जावयाचे हे संबंध त्याचा मित्र पाहतो. त्यामुळे तो देखील आता याचा फायदा उचलताना या सिरीज मध्ये आपल्याला दिसणार आहेत, तर या अशा वेबसिरिज बद्दल आपले काय म्हणणे आहे आम्हाला नक्की सांगावे.

Team Hou De Viral