जर आपल्याला असेल अंडरआर्मची समस्या तर हे करा घरगुती उपाय…

जर आपल्याला असेल अंडरआर्मची समस्या तर हे करा घरगुती उपाय…

पूर्वीच्या जमान्यामध्ये महिला या अंग झाकेल एवढे कपडे घालत होत्या. त्यामुळे त्यांचे रूप देखील खुलून दिसत होते. मात्र, सध्याच्या जमान्यामध्ये नवीन नवीन फॅशन आल्या आणि अंगावरचे कपडे कमी कमी होत जात आहेत. त्यात महिला देखील आता वेगवेगळ्या फॅशन करताना दिसताहेत. अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतात.

महिलांमध्ये ब्लाऊजच्या देखील वेगवेगळ्या फॅशन आल्या आहेत. अनेक एक महिला या स्लिवलेस ब्लाउज घालत असतात. त्यामुळे अशा महिलांना त्यांचे अंडरआर्म हे कायम स्वच्छ ठेवावे. मात्र, काही महिलांना अंडरआर्मची खूप समस्या असते. अनेक महिलांना बगलांमध्ये काळे डाग असतात. हे डाग मिटवण्यासाठी महिला या वेगवेगळ्या उपाय करत असतात.

मात्र, त्यांना त्यामध्ये हवे तेवढ्या प्रमाणात यश मिळत नाही. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील महिला वेगवेगळ्या गोळ्या आणि औषधे औषधे घेत असतात. त्यामुळे याची साईड इफेक्ट देखील खूप मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, आपण काही घरगुती उपाय केल्यास यावर देखील मात करू शकता. तर आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज अंडरआर्मबद्दल माहिती सांगणार आहोत.

1) लिंबू – लिंबू हे सर्वत्र उपलब्ध होणारे फळ आहे. लिंबू अनेकच्या घरात असते. अंडरआर्मसाठी हे खूप चांगल्या प्रमाणात उपयोगी येऊ शकते. अंघोळीच्या आधी लिंबाच्या फोडी घालून पाच मिनिटे अंडरआर्मला मसाज करावी. त्यानंतर आंघोळ करावी. नंतर या भागाला बॉडी लोशन लावा. यात असलेल्या सायट्रिक ऍसिडमुळे त्यातील मिलेनियम कमी होते आणि स्किन खूप फेअर होते आणि तुमची अंडरआर्मची समस्या यामुळे कमी होऊ शकते.

2) कच्चा बटाटा – लिंबा प्रमाणे आपण कच्च्या बटाट्याचा देखील प्रयोग करू शकता. कच्चा बटाटा घेऊन अंडरआर्म मसाज करावी. त्यानंतर काही वेळ तसेच थांबावे. काही वेळानंतर आपण आंघोळ करावी. म्हणजे आपल्याला अंडरआर्मची समस्या कमी होऊ शकते. आठवड्यातून हा प्रयोग करण्यापेक्षा रोज हा प्रयोग करावा. यामुळे आपल्याला समस्या निर्माण होणार नाही.

3) ऑलवेरा – जर आपल्याला अंडरआर्मची समस्या असेल तर अलवेरा किंवा जेल लावून आपण मसाज करा. यातील पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील डाग देखील या यामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे आपण याचा वापर देखील करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral