उफ्फ! स्ट्रिप डान्स करताना ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री सोबत घडू नये ते घडले; पहा विडिओ

उफ्फ! स्ट्रिप डान्स करताना ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री सोबत घडू नये ते घडले; पहा विडिओ

‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे.

कारण काय तर रॅपर हनी सिंगसोबतचे तिचे ‘लव्ह डोज’ हे रॅप सॉन्ग. होय, या गाण्याचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येतोय. याची घोषणा करताना उर्वशीने एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, हा व्हिडीओ गाण्यापेक्षा उर्वशीच्या वार्डरॉब मॉलफंक्शनमुळे चर्चेत आला.

या व्हिडीओमध्ये ती हनी सिंगसोबत लव्ह डोज या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करत असताना उर्वशीचा ड्रेस अचानक घसरला. मात्र हा प्रकार तिच्यासोबत नाचणाऱ्या हनी सिंगने शिताफीने सांभाळून नेला. त्याने अचानक जोरजोरात डान्स करुन प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले.

यादरम्यान उर्वशीने आपला ड्रेस सावरला आणि पुन्हा काहीच झाले नाही, अशा थाटात ती डान्स करू लागली. उर्वशीसोबत हा प्रसंग पहिल्यांदा घडलेला नाही. ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान देखील तिच्यासोबत वार्डरॉब मॉलफंक्शन झालो होते. त्यावेळी तिच्यासोबत डान्स करणा-या विवेक ओबेरॉयने हा प्रसंग सावरला होता.

त्या व्हिडीओची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. 2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.

‘सिंह साहब – द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये उर्वशी दिसली होती.

Team Hou De Viral