सुशांत सिंह राजपूत या मराठमोळ्या अभिनेत्रीला म्हणायचा आई.. जाणून घ्या कोण आहेत त्या..

सुशांत सिंह राजपूत या मराठमोळ्या अभिनेत्रीला म्हणायचा आई.. जाणून घ्या कोण आहेत त्या..

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृ.त्यू होऊन जवळपास आता अनेक दिवसाचा कालावधी लोटला आहे. मात्र, या प्रकरणाची चर्चा अजून देखील थांबताना दिसत नाही. या प्रकरणात अनेक जणांचे नावे समोर आले आहे. आता बिहार निवडणूक लागल्यामुळे या प्रकरणाचा प्रकार हा थंड बस्त्यात गेलेला आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आ.त्म.ह.त्या प्रकरणात रिया चक्रवर्तीपासून अंकिता लोखंडे यांचे नाव देखील आले आहे. अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूत याची माजी प्रियसी आहे. तिची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली. मात्र, या प्रकरणात तिच्या चौकशीत काहीही साध्य झालेले नाही. मात्र, सुशांत सिंह राजपूत याची पूर्व प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या भोवतीचा फा.स आ.वळ ला गेला होता. त्याच्या अनेक कंपन्यांमध्ये ती देखील पाटनर होती.

सुशांत सिंह राजपूत याच्या मृ.त्यू प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांच्यातील व्हाट्सअप चॅट देखील प्रकाशित झाले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याच प्रकरणात अभिनेता सलमान खान याचे नाव देखील समोर आले होते. सलमान खान याच्यामुळेच सुशांतने आ.त्म.ह.त्या केल्याचे त्याच्या चहात्यांनी सांगितले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते. त्यानंतर सलमान खान काही महिने शांत राहिला होता.

मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र, आता सीबीआयने या प्रकरणाला थंडबस्त्यात नेऊन ठेवल्याची चर्चा आहे. त्याने आ.त्म.ह.त्या केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं लागले आहे.

तसेच महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील या प्रकरणात नाव समोर आले होते. या प्रकरणात भाजपने शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला होता. या प्रकरणाने वातावरण चांगले ढवळून निघाले होते. मात्र, आता हे प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या बँक खात्याची देखील चौकशी करण्यात आली आहे. अनेक बँक खात्यामध्ये कोट्यावधी रुपये सापडले आहेत. त्यामुळे त्याने कुठल्या कारणामुळे आ.त्म.ह.त्या केली याचा तपास काही सीबीआय करू शकले नाही.

सुशांत राजपूत हा ड्र.ग्स घेत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने देखील पोलिसांनी तपास केला. तसेच अनेकांचे प्रकरण देखील या निमित्ताने उघडकीस आले होते. मात्र आम्ही आपल्याला लेखांमध्ये एक अशी आठवण सांगणार आहोत की, सुशांतने सुरुवातीला ज्या अभिनेत्रीसोबत काम केले होते, त्याला तो आई म्हणायचा.

होय, सुशांत सिंह राजपूत याने वयाच्या बाविसाव्या वर्षी पवित्र रिश्ता या मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये अंकिता लोखंडे आणि त्याचे सूर जुळले होते. या मालिकेत प्रसिद्ध मराठी मराठमोळी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची भूमिका होती. या मालिकेमध्ये सुशांत सिंह राजपूतने उषा नाडकर्णी याच्यासोबत काम केले होते.

सुशांत याची आठवण सांगताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की, सुशांत अतिशय प्रेमळ मुलगा होता. तो असे कधी काही करेल याची मला शक्यता देखील वाटली नाही. मात्र, त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. सेटवर मला नेहमी तो आई म्हणायचा. तो मला तर मुलासारखा होता, असे म्हणताना त्यांचे अश्रू अनावर झाले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral