फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आज आहे मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री

फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आज आहे मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री

अनेक कलाकार सध्या आपले लहानपणीचे फोटो हे शेअर करताना दिसत असतात. काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात आला होता. वीस वर्षांपूर्वी आपण कसे दिसतो, असे सांगणारा हा ट्रेंड गेल्या काही वर्षी प्रचंड गाजला होता.

यामध्ये अनेक कलाकार मग आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असायचे आणि या फोटोमध्ये ते आपण लहानपणीचा फोटो अपलोड करायचे. त्यानंतर अनेक जणांना एक कलाकार कुठला आहे, हे ओळखता येणे कठीण व्हायचे. मात्र, अनेक जण आपल्या आपल्या आवडत्या कलाकाराला सहजगत्या ओळखून जायचे.

मात्र, अनेक कलाकारांना ओळखता येणे कठीण होऊन बसायचे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेदेखील सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिला ओळखता येणे कठीण झाले होते. त्याचबरोबर प्रार्थना बेहेरे ही देखील आपला एक फोटो असा सोशल मीडियावर शेअर केला होता.

तिलाही ओळखता येणे कठीण झाले होते. अशाच अभिनेत्रींना ओळखणे फार कठीण होऊन बसते, तर अनेक अभिनेत्री या सहजगत्या ओळखता येतात. आता देखील एका अभिनेत्रीने असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव वैदही परशुरामी असे आहे.

वैदही ही मराठी चित्रपट सृष्टीमधील एक सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून समजली जाते. एक फेब्रुवारी 1992 रोजी तिचा जन्म झाला आहे. तिचे वय सध्या तीस वर्षाचे आहे. वेड लावी जीवा या मराठी चित्रपटातून वैदही हे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. तिने वजीर आणि सिंबा यासारख्या बॉलिवूडच्या पिक्चर मध्ये देखील काम केले होते.

तिचे हे दोन्ही चित्रपट हे प्रचंड गाजले होते. वैदही कथ्थक या नृत्य कलेमध्ये पारंगत आहे. पंडित बिरजू महाराज सोबतही तिने काही क्षण नृत्य केले आहे. अभिजीत देशपांडे यांच्या ..आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर..

या चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले. समीक्षकांनी देखील तिला डोक्यावर घेतले होते. त्यावर्षी तिला पुरस्कार देखील मिळाला होता. वैदहीचे शिक्षण मुंबईत झाले आहे. मुंबईतील दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमातून ती शिकलेली आहे.

तिने मुंबईतील राम निरंजन आनंदीलाल पोतदार कॉलेज येथून कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले. तिने रामायण रुईया कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बीएससी घेतली आहे. एल एल बी पूर्ण केल्यानंतर तिने आपला मोर्चा मराठी चित्रपट सृष्टीकडे वळवला होता. 2010 मध्ये आदिनाथ कोठारे याच्या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते.

तिने अनेक चित्रपटात काम केले. आता वैदही हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय वेगळ्या पद्धतीची दिसत आहे. सोशल मीडियावर हा तिचा फोटो लहानपणीचा आहे. ती शाळेत असतानाचा हा फोटो आहे. अनेक कलाकारांना तिला ओळखता आले नाही. तसेच चाहत्यांना देखील ओळखता आले नाही.

मात्र, काही जणांनी तिला ओळखले आहे, तर आपल्याला वैदही आवडते का आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा.

Team Hou De Viral