त्या वेश्याने सांगितली ‘लॉकडाऊन’ मध्ये त्यांच्यावर आलेली परिस्तिथी, म्हणाली गिर्हाईक..

त्या वेश्याने सांगितली ‘लॉकडाऊन’ मध्ये त्यांच्यावर आलेली परिस्तिथी, म्हणाली गिर्हाईक..

देशात फक्त कोरोनाच संकट नाही तर, पण लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांचे व्यवसाय अडचणीत आले होते. लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर मजुरी करणार्‍या मजुरांची परिस्थिती बिकट झाली आहे. यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा देखील समावेश आहे.या सर्व परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली.

कोरोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले, त्यानंतर त्यांच्याकडे एकही ग्राहक आला नाही. अशा परिस्थितीत त्यांचे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील वेश्या व्यवसायातील कामगार नमिता (नाव बदलले आहे) तिने तिच्या समस्येविषयी सांगितले होते.

नमिता सांगते- आमचा व्यवसाय असा आहे की रोज फक्त खाण्याची गरज भागेल असा आहे.आमच्या घरी कोणाला माहिती नाही आम्ही वेश्या व्यवसायात काम करत आहोत हे घरातल्या कोणालाही ठाऊक नाही. सगळ्यांना असे वाटते की आम्ही ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जात आहोत.

सरकारने लॉकडाऊन जाहीर केले तेव्हा सर्वांना घरीच वाटलं की आम्ही कामावर गेलो नाही तरी आम्हाला पैसे मिळतील. आमचे मुलंदेखील अस्वस्थ झाले आहेत. ते रोज बोलतात, तुझा पगार कधी येईल? आता त्यांना तुझी आई एक वेश्या व्यवसाय करत आहे असल्याचे हे उत्तर कशे द्यावे? माझी असहायता होती म्हणून मला या व्यवसायात प्रवेश करावा लागला.

नवरा दा रु डा आहे आणि घरातील खर्चाचा त्याला काही घेणे देणे नाही. घराचे खर्च भागविण्यासाठी मला हे काम करावे लागत आहे. लॉकडाऊन मुळे हे कामही थांबले आहे आणि आता घरात पैसे येत नाहीत. नमिता तिच्या व्यवसायाबद्दल सांगते आणि म्हणते की लोकांना या वि षा णू ची भीती वाटते, आणि मला वाटत की कोणी आमच्याकडे 6-7 महिने येईल.

ही समस्या फक्त नमिताचीच नाही, तर तिच्यासारख्या इतर अनेक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची आहेत ज्यांना या दिवसात पैश्याचा अभाव होत असल्याने काळजी वाटत आहे. नमिताप्रमाणेच या व्यवसायाशी संबंधित लाखो वेश्या व्यवसायिकांची ही समस्या आहे. वरुन वाढत्या लॉकडाऊनच्या चिन्हांमुळे त्यांच्या त्रासात भर पडली आहे.

महिला व बालविकास मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात दशलक्ष वेश्या व्यवसायिक असून त्यातील नमिता ही एक आहे. त्याचबरोबर ह्यूमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार भारतात सुमारे 2 कोटी वेश्या व्यवसायिक असून या व्यवसायाशी संबंधित आहेत.

दिल्लीतील एका वेश्या व्यवसायिकाचे म्हणणे आहे की हे लॉक डाऊन लागत राहिला तर आमच्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागेल. आम्हाला येत्या दिवसांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. वेश्या व्यवसायिकांची ही देशातील एक मोठी लोकसंख्या आहे जे देशात उपस्थित असूनही शासकीय मदतीच्या सर्व योजनांमध्ये भाग घेत नाही.

त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने हजारो वेश्या व्यवसायिकांना सरकारी रेशन मिळत नाही. या मार्गाने काम करणारे किती वेश्या व्यवसायिक एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत आणि इतर आजारांनी पीडित आहेत परंतु त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी देखील पैसे वेश्या.

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात राहणाऱ्या लैंगिक व्यवसायिक देखील या त्रासाने त्रस्त आहेत. त्यांनी सांगितले की आपण ज्या भागात राहतो तेथे हजारो वेश्या व्यवसायिक आहेत व खूप त्रास सहन करावा लागत आहे.

Team Hou De Viral