विद्या बालन ‘या’ मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, चक्क मराठीत रील तयार करून दाखवून दिलं प्रेम

विद्या बालन ‘या’ मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, चक्क मराठीत रील तयार करून दाखवून दिलं प्रेम

काही वर्षांपूर्वी दक्षिणेमध्ये सिल्क स्मिता प्रचंड गाजली होती. स्मिता आपल्या बोल्डनेसपणामुळे त्यावेळी प्रचंड चर्चेत आली होती. तिने अनेक असे हिट चित्रपट दिले होते. त्यामुळे तिच्या जीवनावर देखील चित्रपट तयार करण्यात आला होता. हा चित्रपट गाजला होता.

दक्षिणेत तिचे खूप कौतुक झाले होते.यामुळेच हिंदीमध्ये देखील तिच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यात आला होता. या चित्रपटाचे नाव डर्टी पिक्चर असे होते. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री विद्या बालन हिने जबरदस्त अभिनय केला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर विद्या बालन हिने कहानी सारखा चांगला चित्रपट दिला होता.

शकुंतला हा चित्रपट खूप गाजला होता. विद्या बालन आपल्या जाडीसाठी बॉलीवूडमध्ये जाणले जाते. ती इतर अभिनेत्री सारखी स्लिम ट्रिम नाही. मात्र, असे असूनही की अतिशय जबरदस्त अभिनय करते. त्यामुळे तिचे चित्रपटही प्रचंड चालत असतात. विद्या बालन हिने 2005 मध्ये परिनीता या चित्रपटातून पदार्पण केले होते.

या चित्रपटात सैफ अली खान याची भूमिका होती. चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्याचे सर्वांनीच कौतुक केले होते. काही वर्षापूर्वी तिने सिद्धार्थ रॉय कपूर याच्या सोबत लग्न केले आहे. सिद्धार्थ रॉय कपूर हा बॉलिवूडमधील दिग्गज असा निर्माता आहे. त्याने अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ रॉय कपूर याचे पूर्वी दोन लग्न झाले होते.

त्यानंतरही तिने विद्या बालन त्याच्यासोबत लग्न करणे पसंत केले. आज आम्ही आपल्याला विद्या बालन हिच्या डर्टी पिक्चर चित्रपटाबाबत एक वेगळी माहिती आपल्याला देणार आहोत. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर विद्या बालन हा चित्रपट आपल्या आई-बाबांना दाखवण्याचे ठरवले. त्यानंतर ती आई बाबांना घेऊन चित्रपटगृहांमध्ये गेली.

त्यानंतर सर्वांनी मिळून चित्रपट पहिला. चित्रपट पाहिल्यानंतर विद्या बालनचे बाबा म्हणाले की, या चित्रपटात मला विद्या कुठेही दिसली नाही, या चित्रपटात केवळ सिल्क स्मिता हे दिसते. याचाच अर्थ असा की, विद्याने सिल्क स्मिता सारखे काम केले होते.

विद्याने नुकताच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कुशल बद्रिकेचा एक विनोद डब करून शेअर केला. यात भाऊ कदम कुशल बद्रिकेला विचारतो की, ‘एका व्यक्तीला शिंका येत असतील तर तुम्ही त्याला कोणते औषध द्याल?’ त्यावर भाऊ कदम म्हणतात, ‘मी त्याला आधी जुलाबाचे औषध देईन आणि मग सांगेन आता शिंकून दाखव.’ भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे सवत माझी लाडकी सिनेमावरचं स्कूप स्कीट खूप गाजते होते.

यामुळेच विद्यानेही पुन्हा त्यावर रील करायला पसंती दिली. आता विद्या बालन हिच्या या व्हिडिओची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. एकूणच काय विद्या ही चांगल्या प्रकारे मराठी बोलते. त्यामुळे तिचे अनेक जण कौतुक करताना देखील दिसत आहेत, तर आपल्याला विद्या बालनचा हा व्हिडिओ आवडला का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral