बॉलीवुड मधली ‘ही’प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘विजय मल्ल्या’ ची मुलगी, सत्य जाणून बसेल धक्का

भारताकडून फरार घोषित असलेल्या विजय मल्ल्याबद्दल आज कोण ओळखत नाही. विजय मल्ल्या देशातील अनेक बँकांच कर्ज करुन लंडनला पळून गेला. त्याची मैत्रीणही त्याच्याबरोबर पळून गेली. मल्ल्याला दुसर्या एका कामासाठी संपूर्ण देश ओळखतो.
मल्या किती मोठा ऐयाशी माणूस आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचे संबंध अनेक वर्षांपासून त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलींशी आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, तो त्याच्यापेक्षा वयाने लहान आणि किंगफिशरमध्ये एअरहोस्टेस असलेल्या मुलीशीही लग्न करणार होता.मल्या हा मुलींचा वापर हा एखाद्या वस्तूप्रमाणे करायचा. देशातला प्रत्येक जणाला मल्ल्याच्या या अय्याशी बद्दल माहिती आहे.
मल्ल्याच्या पार्टीत बऱ्याचदा मुली त्याच्या आजूबाजूला दिसायच्या. मुली आणि म-द्यपान शिवाय मल्ल्याची कोणतीही पार्टी पूर्ण होत नाही. मल्ल्या जसा आहे तसेच त्याचे पाहुणेही तसेच आहेत. मल्ल्या बद्दल तुम्हाला सर्व काय माहिती आहे, पण तुम्हाला मल्ल्याच्या मुलीबद्दल माहित आहे का ? मल्ल्याच्या पार्टीत हसीनांमध्ये त्यांची मुलगीही असते.
हि अभिनेत्री आहे मल्ल्याची मुलगी –
मल्ल्याच्या ज्या मुलीबद्दल आम्ही बोलत आहोत ती इतर कोणी नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आहे. होय, समीरा आणि मल्ल्याचे वडील-मुलीचे नाते आहे. इतर मुलींना मल्ल्या वास्तूप्रमाणे वागवतो तर समीरा रेड्डीला त्याची मुलगी मानतो. फार कमी लोकांना माहित आहे की समीरा रेड्डी ही मल्ल्याची मुलगी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, समीरा मल्ल्याची खरी मुलगी नसून मानलेली मुलगी आहे. मल्ल्याने समीरा रेड्डीचे कन्यादान देखील केलेलं आहे. हे पाहून तर पाहिलं तर समीरा मल्ल्याची आहे का नाही मुलगी?
समीरा विजय मल्ल्याला काका म्हणते. समीराने बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. समीराच्या अदा खूपच किल्लार आहेत. जेव्हा लोकांना समीरा आणि मल्ल्याच्या नात्याबद्दल कळले तेव्हा लोकांनी समीरावर टीका करायला सुरुवात केली. पण समीराला याची अजिबात काळजी नव्हती.
आजही समीरा आणि मल्ल्याचे खूप चांगले नाते आहे. समीराने 2014 मध्ये बिझनेसमॅन अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. मल्ल्याने समीराच्या लग्नात वडिलांच्या सर्व भूमिका केल्या. आणि विजय मल्ल्याने कन्यादान देखील केले आहे.समीराने तिच्या लग्नात विजय मल्ल्याला खास आमंत्रित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या आणि समीर रेड्डी यांचे चांगले संबंध होते.
आज मल्ल्या हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळून गेला असला तरी एक काळ असा होता की बॉलिवूडमधील मोठे स्टार्स आणि राजकारणी त्याच्या मागे फिरत असत. याच कारणास्तव विजय मल्ल्याला किंग ऑफ ऑफ गुड टाईम्स देखील म्हटले गेले आहे. समीरा आणि मल्ल्या यांच्यातील या नात्याची माहिती समीराच्या मित्रांनी दिली आहे.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.