जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील चंदाबद्दल आपल्याला माहिती आहे काय? पहा तिचे ग्लॅमरस फोटो

कोरोना महामरीचा काळामध्ये अनेक मालिकांचे चित्रीकरण रखडले होते. यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले होते. लॉकडाऊन काळामध्ये अनेकांना घरात अडकून पडावे लागले होते. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला होता. यामध्ये दिग्गज अभिनेते तरुण गेले होते होते. मात्र, ज्या अभिनेता व अभिनेत्री यांचे जीवन दिवसाच्या कामावर अवलंबून होते, त्यांची मात्र फार मोठी अडचण या कालखंडामध्ये झाली. या काळामध्ये अनेक उलथापालथी झाल्या.
अनेक मराठी अभिनेत्यांनी लग्न उरकून घेतले, तर अनेक जण घरातच आपल्या पत्नीसोबत वेगवेगळे अनुभव सोशल माध्यमातून शेअर करताना दिसले.घरात सगळे अडकून पडल्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण मोठ्या प्रमाणात झाल्याचे देखील यामुळे दिसले होते.
तसेच दिवसभर काय करावे, असे म्हणून ऑफिस मध्ये राहणारे पती देखील या कालखंडामध्ये किचनमध्ये आपल्या पत्नीचा हातभार लावत होते.दिवसभर घरात बसून काय करायचे, असे म्हणून अनेक जण पत्ते, कॅरम यासारखे खेळ देखील खेळू लागले होते. तसेच मुलांना पालकांना मोठ्या प्रमाणात वेळ देखील यामुळे देता आला आणि पालकांनी सांगितले की, या कालखंडामध्ये मुलांना खूप चांगला वेळ देता आला.
तसेच घरात असल्यामुळे टीव्हीवर तेच तेच कार्यक्रम पाहून अनेकांना कंटाळवाणी होते. आधी चित्रित केलेले भाग या काळात दाखवण्यात आले. मात्र, आधी चित्रीत करण्यात आलेले भाग देखील संपले. त्यानंतर मराठी चित्रपट निर्माता व मालिका निर्माता यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला होता की आता आपण प्रेक्षकांना आपल्या चॅनेलवर कसे खिळवून ठेवायचे.
त्यानंतर त्यांनी यावर नामी शक्कल शोधून काढली. आपल्या जुन्या मालिका पुन्हा नव्याने दाखवण्यास सुरुवात त्यांनी या कालखंडामध्ये सुरुवात केली. श्रीयुत गंगाधर टिपरे, होणार सून मी या घरची, चार दिवस सासूचे यासारख्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांमुळे प्रेक्षकांची चांगलेच मनोरंजन झाले. तसेच जुन्या दिवसांमध्ये त्यांना पुन्हा एकदा डोकावून पाहता आले.
अनेक अभिनेता व अभिनेत्री या मालिका पाहून आनंदित झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, जसजसा कोरोना काळ संपत होता, तशी परिस्थितीही बदलत होती. हळूहळू सर्व व्यवहार सुरू व्हायला लागले होते. या कालखंडामध्ये अनेकांनी खूप कमाई करून देखील घेतली आहे. कोरोना रुग्ण आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे सर्वत्र सूट मिळतांना दिसत आहे.
हळूहळू सरकारने सर्व प्रतिष्ठाने सुरू करण्यास परवानगी दिली. तसेच मद्याची दुकाने, मंदिर, धार्मिक स्थळे उघडण्यात देखील परवानगी दिली. तसेच मालिकांचे चित्रीकरण, चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे आता नवीन मालिका छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसू लागल्या आहेत.
आज आम्ही आपल्याला कलर्स मराठीवर सुरू असलेल्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेबद्दल माहिती सांगणार आहोत. ही मालिका गेल्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे. या मालिकेमध्ये स्वामी समर्थांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अक्षय मुडवतकर यांनी केलेली आहे. तर या मालिकेमध्ये चंदा नावाचे पात्र विजया बाबर हिने साकारले आहे. मालिकेमध्ये ती स्वामी समर्थ त्यांची निस्सीम भक्त असल्याचे दाखवन्यात आले आहे.
विजय बाबर हिने यापूर्वी नाटकमध्ये काम केले आहे. तिने अनेक नाटकांमध्ये यशस्वीरीत्या काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यापूर्वी तिने शिकस्त इश्क, सिंड्रेला या नाटकांमधून काम केलेले आहे. काही वर्षापूर्वी तिला मिस मुंबईचा किताब देखील मिळा ला आहे.
मुंबईच्या पिल्लई कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर ती मालिकांमध्ये काम करत आहे. आता ती चांगली अभिनेत्री बनली असून लवकरच चित्रपटात देखील काम करणार असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे विजयाच्या चाहत्यांसाठी ही आनंद पर्वणीच म्हणावी लागेल.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.