चालत्या विमानामध्ये कपडे काढायला लागली ती महिला, क्रू मेंबर्सने तिला ठेवले बांधून अन पुढे तिच्यावर केला…

चालत्या विमानामध्ये कपडे काढायला लागली ती महिला, क्रू मेंबर्सने तिला ठेवले बांधून अन पुढे तिच्यावर केला…

आपण अनेकदा विमानातून प्रवास करताना विचित्र घटनांबाबत माहिती ऐकलीच असेल. अनेकदा विमान प्रवास करताना काही जण हे घाबरत असतात, तर काही जणांना विमानात बसल्यावर ताबडतोब खाली उतरायचे असते. अशा वेळेस अनेकांची पंचाईत झाल्याचे पाहिले असेल.

एका घटनेमध्ये एक व्यक्ती विमानात चढला होता. त्याला विमानात चढल्यावर गरगरायला लागले. त्यामुळे त्याने विमान थांबायला सांगितले आणि मला तातडीने खाली उतरायचे, असे सांगितले. मात्र, त्यावेळी विमान हे एक हजार फूट उंचीवर होते. अशावेळी त्याची समजूत घालण्यात आली. पण इकडे पायलट आणि एअर होस्टेस च्या हातात काहीही नव्हते.

मात्र, तो काही केल्या ऐकायला तयारच होईना. त्यानंतर त्याला खूप समजावून सांगण्यात आले. मात्र, तो ऐकतच नव्हता. मग त्यांना केबिनमध्ये घेऊन बसवण्यात आले. त्यानंतर ज्या ठिकाणी विमान थांबले, त्या ठिकाणी त्याला उतरवण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने पुढचा प्रवास हा रेल्वेने केला, असे सांगण्यात येत होते.

अशाच काही घटना आपण एकल्या असतील. काही वर्षांपूर्वी अजय देवगन याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्यार तो होना ही था या चित्रपटाचे नाव होते या चित्रपटामध्ये काजोल हिने भूमिका केली होती. अजय देवगण आणि काजल हे विमानात बसून जात असतात. काजोल ही पहिल्यांदाच विमानात बसलेली असते. त्यामुळे तिची घाबरगुंडी उडालेली असते. असा यामध्ये सीन दाखवण्यात आलेला आहे.

त्यावेळी अजय देवगन तिची समजूत काढतो. त्यानंतर ती शांत बसते, अशा नानाविध घटना विमानामध्ये घडलेल्या आपण ऐकले असतील. तसेच एका घटनेमध्ये पायलट हा विमान चालवायचे सोडून त्याच्या सहकारी महिला पायलट सोबत से’ क्स करत असल्याचे आढळले होते. हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लावून ते मजा करत होते. त्यामुळे त्यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

आज आम्ही आपल्याला एका अशा घटनेबद्दल माहिती देणार आहोत. ही घटना रशिया येथे घडली आहे. काही दिवसापूर्वी एक महिला विमानामध्ये प्रवास करत होती. विमानात प्रवास करण्यापूर्वी तिने म द्य प्राशन केले होते. त्यानंतर तिने आणखी म द्य प्राशन केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तिने कॉकपिट जवळ येऊन धिंगाणा घालायला सुरुवात केली.

त्यानंतर ती काही केल्या ऐकायला तयार होईना.त्यामुळे विमानातील इतर कर्मचाऱ्यांनी या महिलेला एका खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर विमान विमानतळावर उतरले, त्या ठिकाणी पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले आणि अटक केली. तिच्यावर गु न्हा देखील दाखल करण्यात आला.

Team Hou De Viral