बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल अशा सौंदर्यवान आहेत या विनोदी कलाकारांच्या बायका, 3 नंबर वाली तर…

बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल अशा सौंदर्यवान आहेत या विनोदी कलाकारांच्या बायका, 3 नंबर वाली तर…

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांच्या पत्नी या सहजासहजी बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या असतात किंवा त्यासंबंधी असतात. मात्र, असे अनेक अभिनेते आहेत की, त्यांच्या पत्नी या बॉलीवूडच्या संबंधित नसतात. तरी त्या लोकप्रिय झाल्याचे आपण पाहिले असेल.आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज छोट्या पडद्यावर कॉमेडी करणाऱ्या तसेच चित्रपटांमध्ये कॉमेडी करणाऱ्या कॉमेडियन बद्दल माहिती देणार आहोत. या कॉमेडी यन यांच्या पत्नी या एखाद्या अभिनेत्रींना लाजवतील एवढ्या सुंदर आहेत. चला तर मग जाणून घेऊया. कोण कॉमेडियन आणि कोण आहेत त्यांच्या पत्नी..

1) राजू श्रीवास्तव, शिखा श्रीवास्तव : राजू श्रीवास्तव यांनी छोट्या पडद्यावरून कॉमेडी ला सुरुवात केली आणि टॅलेंट शो मध्ये त्यांनी काम केले आहे. आपल्या विनोदांनी त्यांनी सर्वांनाच हसवले आहे. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात देखील काम केलेले आहे. राजू श्रीवास्तव यांना खूप मागणी असते. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव आहे. राजू याने त्याच्या पत्नीला भावाच्या लग्नांमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्न केले. या दोघांनी नच बलिये’च्या सहाव्या सेशनमध्ये एकत्र दिसले होते.

2) अली सिद्दीकी असगर : अली असगर हे नाव बॉलिवूडमध्ये खूप गाजलेले आहे. आलीने अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या छोट्या पडद्यावर देखील खूप करतो आहे. अलीने कपिल शर्मा याच्या शोमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या अशा पत्नीचे नाव सिद्दीकी असगर असे आहे. त्या लाईमलाईट पासून दूरच राहतात. 2005 मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत.

3) किकु शारदा, प्रियंका शारदा : कीकू शारदा हे नाव तसे बॉलीवूडला फार जुने आहे. किकुने चित्रपटात काम केले आहे. कपिल शर्माचा शोमध्ये काम करतो. कीकूच्या पत्नीचे नाव प्रियंका शारदा असे आहे. या दोघांना दोन मुले आहेत. किकू देखील लाइम लाईट पासून दूर राहते.

4) दिलीप जोशी, जयमाला जोशी : दिलीप जोशी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे. मात्र, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत त्यांनी साकारलेला जेठालाल हा खूप गाजला आहे. जेठालाल हा मालिकेत बबीताच्या मागे असतो, असे असले तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये दिलीप जोशी हे अतिशय सज्जन व्यक्ती आहेत आणि ते आपल्या पत्नी जयमाला यांच्याशी एकनिष्ठ आहेत. जय मला या लाईम लाईट पासून दूरच राहतात.

5) सुनील ग्रोवर, आरती सिंह : सुनील ग्रोवर याने गजनी या चित्रपटात देखील काम केले आहे. आमिर खान सोबत त्याची छोटी भूमिका आहे. यासोबत त्याने छोट्या पडद्यावर साकारलेली गुथी ची भूमिका देखील खूप गाजलेली आहे. सुनील याच्या पत्नीचे नाव आरती सिंह असे असून आरती या घर सांभाळतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral