महिला Bar टेबलवर करत होती योगासन, पुढे घडलं अस काही ज्याचा विचार करू शकत नाही !

महिला Bar टेबलवर करत होती योगासन, पुढे घडलं अस काही ज्याचा विचार करू शकत नाही !

योगासन ही भारताची व्यायाम पद्धती आता पूर्ण जगाने स्वीकारलेली आहे. योगासन करणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये योगासन करणे तर अतिशय फायदेशीर ठरत आहे. योगासनांमुळे आपल्या फुप्फुसाची कार्यक्षमता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. श्वसन नलिकेत साठी आपण प्राणायाम जर केल तर याचा खूप मोठा फायदा आपल्याला होत असतो. यामुळे योगासने करणे हे अतिशय गरजेचे आहे.

मात्र, अनेक लोक योगासन याकडे ते हानी म्हणून पाहतात. मात्र, असे न करता आपण जर योगासनाचा दैनंदिन अभ्यास केला तर आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि आपण सुदृढ राहू शकतो. योग गुरु रामदेव बाबा यांचे असन आपण टीव्हीवर अनेकदा पाहतच असतो. रामदेव बाबा यांच्यासारखे असन आजवर कुणालाही जमले नाहीत. ते पोट अतिशय गरगर जोरात फिरवत असतात. अशा पद्धतीने पोट फिरवणे अजूनही कुणाला जमले नाही.

त्यांचा आहार देखील तसेच असतो. याचप्रमाणे बॉलिवूडमधील काही कलाकार देखील योगासनाचा प्रचार आणि प्रसार करताना दिसतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील योगासन खूप मोठ्या प्रमाणात करत असते. शिल्पा शेट्टी हिची फिगर आजही खूप चांगली आहे. तिने आता वयाची चाळिशी पार केली आहे. तरीदेखील तिची फिगर वीस वर्षाच्या अभिनेत्री सारखीच आहे. त्यामुळे ती योगा करण्याचा सल्ला अनेकांना देत असते. बाबा रामदेव यांच्यासोबत देखील तिने योगा केला होता.

मात्र, काही लोक हे योगा याकडे मजाक या भावनेनं पाहत असतात. काही दिवसापूर्वी एक व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बारमध्ये असलेल्या काचेच्या टेबलवर योगा करताना दिसत आहे. मात्र, हा प्रकार अतिशय अयोग्य असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. टेबलवर ती पद्मासन करून हवेत उडण्याचा प्रकार करताना आहेत आणि सोबत बीअरची बाटली देखील मागत आहे.

मात्र, असे करताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिला मार लागला. यानंतर तिला अनेक जण हसत होते. या बाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली आहे. तसेच अनेकांनी कमेंट करून तिला योगासन ही जमिनीवर करायची असतात, असे सांगितले आहे. या एका व्हिडिओला 53000 व्ह्यू मिळाले आहेत. केवळ तीन सेकंदाचा हा व्हिडिओ आहे.

Team Hou De Viral