विराटच्या आईने नकार दिला नसता तर अनुष्का ऐवजी ही हॉट आणि सुंदर मुलगी झाली असती कोहलीची बायको, फोटो तर बघाच

विराटच्या आईने नकार दिला नसता तर अनुष्का ऐवजी ही हॉट आणि सुंदर मुलगी झाली असती कोहलीची बायको, फोटो तर बघाच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची देश-विदेशात बरीच चर्चा झाली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी 11 डिसेंबर 2017 रोजी विवाहबंधनात अडकवणारा हा मोठा क्षण होता आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती मिळताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा येत होत्या.

विराट आणि अनुष्काच्या लग्नावर बॉलिवूड आणि क्रिकेट जगतासह अनेक सेलिब्रिटींनी विराट आणि अनुष्काच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून लग्नाच्या फोटोसह हा खुलासा केला होता तेव्हा तो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता, त्यासोबतच लग्नाचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता.

या सगळ्यादरम्यान एक बातमीही व्हायरल झाली होती की 2016 मध्ये विराट कोहलीच्या आईचा होकार मिळाला असता तर आज अनुष्का शर्मा पेक्षा सुंदर बायको विराट कोहली मिळाली असती. ती सुंदर मुलगी इतर कोणी नाही तर इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू ‘सारा टेलर’ आहे. सारा विराटची बायको होता होता राहिली.

31 वर्षीय सारा टेलरने स्वत: ट्विटरवर विराट कोहलीला प्रपोज केले होता. सारा म्हणाली की ती विराटची खूप मोठी फॅन आहे आणि तिला तो खूप आवडतो. पण साराच्या ट्वीटला विराटने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तरीही त्याची आई सरोज म्हणाली होती की विराट अद्याप लग्नासाठी तयार नाहीये, त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

त्यानंतरच विराट कोहली आणि सारा टेलरची जोडी बनण्याअगोदरच तुटली. मात्र, विराट कोहलीने अनुष्कासोबत लग्नाची पोस्ट ट्विटरवर पोस्ट केली असता सारा टेलरनेही त्यांचे अभिनंदन केले. साराचे अभिनंदन असे दर्शविते की विराट कोहली आजही तिच्या हृदयात पाहुणा म्हणून राहिला आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाने चौथ्यांदा महिला विश्वचषक 2017 चा किताब जिंकून इतिहास रचला होता. सारा टेलरचे पूर्ण नाव सारा जेन टेलर असून तिचा जन्म 20 मे 1989 रोजी इंग्लंडमध्ये झाला होता. साराने 110 एकदिवसीय सामन्यात 6 शतके आणि 18 अर्धशतकांसह 3657 धावा केल्या आहेत.

साराने इंग्लंडकडून 8 कसोटी आणि 81 टी -20 सामने खेळले आहेत. इंग्लंडकडून सारा विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून खेळते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral