आपल्या आवडत्या मराठमोळ्या कलाकारांचे ‘लग्नातील’ जुने फोटो पहा

आपल्या आवडत्या मराठमोळ्या कलाकारांचे ‘लग्नातील’ जुने फोटो पहा

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक कलाकार हे आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेता यांनी एकमेकांशी लग्न केले आहे. या जोड्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या जोड्या नेमक्या कोणत्या आहेत. याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते.

अनेक जण आपले आवडते कलाकार काय करतात, ते कुठे असतात, याबद्दल जाणून घेण्याची त्यांना खूप इच्छा असते. आज आम्ही आपल्याला अशाच काही कलाकारांबद्दल माहिती देणार आहोत की, ज्यांनी एकमेकांशी लग्न केले आहे आणि त्यांचे लग्नातले फोटो देखील आपल्या सोबत शेअर करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

स्पृहा जोशी वरद लघाटे – स्पृहा जोशी आणि वरद लघाटे ही जोडी देखील मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीची जोडी आहे. स्पृहा जोशी हिने अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. तर वरद लघाटे हा देखील एक अभिनेता आहे. या दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले असून या दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. या दोघांच्या लग्नाचे फोटो अत्यंत साध्या पद्धतीचे आहेत.

मंजिरी भावे सुबोध भावे – सुबोध भावे हा मराठी चित्रपट सृष्टीचा आघाडीचा अभिनेता आहे. प्रयोगशील अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याच्या पत्नीचे नाव मंजिरी भावे असे आहे. या दोघांनी देखील अतिशय साध्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. ही जोडी देखील अतिशय लोकप्रिय अशी आहे.

शिल्पा अनासपुरे, मकरंद अनासपुरे – मकरंद अनासपुरे हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. मकरंद अनासपुरे यांनी अनेक चित्रपटात आणि मालिका देखील काम केले आहे. नाटकात देखील त्याच्या भूमिका लोकप्रिय आहेत. शिल्पा आनासपुरे हिने देखील काही चित्रपट, मालिकामध्ये काम केले आहे. या दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने काही वर्षापूर्वी लग्न केले होते.

सुप्रिया पिळगावकर सचिन पिळगावकर – ही जोडी देखील मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीची जोडी आहे. या जोडीने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. या दोघांचे आणि चित्रपट देखील एकत्र आहेत. या दोघांनी काही वर्षांपूर्वी अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले होते.

अशोक सराफ निवेदिता सराफ – अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी देखील अतिशय लोकप्रिय अशी जोडी आहे. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले असून त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले होते.

Team Hou De Viral