क्रिकेट विश्वाला धक्का ! या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, क्रिकेटविश्व दुःखात

क्रिकेट विश्वाला धक्का ! या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, क्रिकेटविश्व दुःखात

वनडे सामन्यांमध्ये साधारणत पन्नास षटकांचा सामना असतो, तर कसोटी सामना हा दिवसभर खेळला जातो. कसोटी सामना हा 90 षटकांचा खेळला जातो. मात्र, आयपीएल भारतामध्ये सुरू झाले. तेव्हापासून कसोटी सामना खेळण्यासाठी फारसा कल कोणाचा दिसत नाही.

तर कसोटी सामन्याची आपली एक वेगळी लय आहे. मात्र, ललित मोदी यांनी काही वर्षांपूर्वी आयपीएल भारतामध्ये सुरू केले. त्यानंतर कसोटी क्रिकेट सामन्याकडील कल काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे. खेळाडू देखील पैसा कमावण्याच्या मागे लागल्याचे दिसत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये कसोटी सामना म्हटले की, अनेकांसाठी पर्वणीच असायचे.

व्हीव्हियन रीचर्डसन, सुनील गावस्कर, कपिल देव या सारखे महान खेळाडू कसोटी सामन्यांमध्ये रमायचे. तर वेस्ट इंडिजचे खेळाडू देखील कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये रमायचे. मुळात क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमधून झाला असे म्हणावे लागेल. मात्र, आता हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जातो.

भारतामध्ये क्रिकेट हा जीव की प्राण आहे, तर वेस्टइंडीज टीममध्ये देखील क्रिकेट खेळणे हे अभिमानाची गोष्ट मानली जाते. वेस्टइंडीज संघामध्ये फार पूर्वीपासून भारतीय खेळाडू खेळत असतात. आलिकडच्या काळामध्ये शिवनारायण चंदरपॉल यासारखा खेळाडू होता. मात्र ,जुन्या काळात देखील वेस्ट इंडिज संघात भारतीय वंशाचे खेळाडू होते.

नुकतेच वेस्टइंडीज संघामध्ये खेळणाऱ्या एक ज्येष्ठ क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. या खेळाडूचे नाव सोनी रामदिन असे आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. सोनी रामदीन यांच्या निधनाने जुन्या काळातील अनेक खेळाडू हे दुखी झालेले आहेत. अनेकांना सोनी रामदिन यांच्या विश्वविक्रमाबाबत माहिती होती.

1950 मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये सोनी रामदिन यांनी वेस्टइंडीज संघाकडून पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध असा हा सामना होता. हा सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकला होता. सोनी रामदीन यांनी 1957 च्या कसोटीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. ओल्ड ट्रॅफर्ड गाजवून सोडली होती.

त्याचप्रमाणे त्रेचाळीस कसोटी सामन्यांमध्ये 29.8 88 च्या सरासरीने त्यांनी 158 धावा देत 2 बळी घेतले होते. सोनी रामदीन हे फिरकीपटू होते. त्यांनी आपल्या फिरकीने अनेकांना घायाळ केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी एका कसोटीमध्ये 11 बळी मिळवले होते. त्यावेळेस ही फार मोठी गोष्ट होती. एका कसोटी सामन्यांमध्ये तर त्यांनी विश्‍वविक्रम नोंदविला. हा विश्वविक्रम आजवर कोणीही मोडू शकलं नाही.

तब्बल 774 चेंडू त्यांनी टाकत हा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम अजूनही कोणालाही मोडता आला नाही. सोनू रामदीन यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Team Hou De Viral