धक्कादायक ! ‘चला हवा येऊ द्या’ मधून ‘श्रेया बुगडे’ ने घेतला ब्रेक ?, नेमकं काय झालंय जाणून घ्या

धक्कादायक ! ‘चला हवा येऊ द्या’ मधून ‘श्रेया बुगडे’ ने घेतला ब्रेक ?, नेमकं काय झालंय जाणून घ्या

मराठी मालिका विश्वामध्ये आता चला हवा येऊ द्या हा शो देखील लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये काम करणारे सगळेच कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. डॉक्टर निलेश साबळे हे या शोचे सूत्रसंचालन करत असतात, तर शो मध्ये अनेक कलाकार सहभागी आहेत.

यात श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांच्यासह इतरांच्या भूमिका लोकप्रिय झालेल्या आहेत. सर्व जण आपापल्या पद्धतीने सगळ्यांचेच मनोरंजन करून विनोद करत असतात. चला हवा येऊ द्या हा शो काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर सुरू झाला. त्यानंतर या शो ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.

या शोमध्ये काम करणारी श्रेया बुगडे ही आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे मनोरंजन करताना दिसते. त्याचबरोबर ती अनेक विनोद देखील करत असते. तसेच या शोमध्ये भारत गणेशपुरे हे देखील अतिशय जबरदस्तरित्या काम करताना दिसत असतात. आपल्या वैदर्भीय बोली भाषेने सगळ्यांचे मने जिंकले आहेत.

भाऊ कदम या शोमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात. भाऊ कदम यांनी आजवर अनेक चित्रपट मालिकादेखील काम केलेले आहेत. मात्र, चला हवा येऊ द्या हा श्रोत्यांचा जीवश्चकंठश्च असल्याचे सांगण्यात येते. कारण की ते हा शो कधीही सोडत नाहीत. भाऊ कदम यांनी अनेक चित्रपटातूनही काम केले आहे.

आपल्या नैसर्गिक अभियानाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. तर सागर कारंडे, कुशल बद्रिके हे देखील एक जबरदस्त से काम या शोमध्ये करत आहेत. आता उन्हाच्या काळामध्ये अनेक कलाकार हे आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जात आहेत. भाऊ कदम सुद्धा आपल्या कुटुंबांमध्ये वेळ घालवताना सध्या दिसत आहेत.

नुकतीच त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट दिली. त्यानंतर ते आलिबाग ला सुद्धा गेले होते. आता याच शोमध्ये काम करणारी श्रेया बुगडे हीदेखील बाहेर फिरण्यास गेली आहे. मात्र, तिने या शोमधून ब्रेक घेतला आहे. किंवा तिने हा शो सोडला आहे, अशा चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत.

मात्र असे काही नाही. श्रेया बुगडे ही आपल्या मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या वेळेस तिचा पती देखील तिच्या सोबत दिसत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. श्रेया बुगडे ही सध्या किचन कलाकार आणि चला हवा येऊ द्या या शोमध्ये आपल्याला नियमित पणे दिसत असते.

श्रेया सोशल मीडियावर आपले ट्रीपचे नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या फॅमीली सोबत फिरायला गेल्याचे दिसत आहे. मात्र, ती नेमकी कुठे गेली याचा उल्लेख नाही. मात्र निसर्गरम्य ठिकाणी ती फिरायला गेली असल्याचे समजत आहे. श्रेया आपल्याला आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral