WWE मधल्या प्रसिद्ध खेळाडूचे झाले निधन; वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, मृत्यूचे कारण…

WWE मधल्या प्रसिद्ध खेळाडूचे झाले निधन; वयाच्या ३०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, मृत्यूचे कारण…

गेल्या काही दिवसापासून मनोरंजन क्षेत्र असो का क्रीडा क्षेत्रात असो यामधून दुःखद बातम्यांचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता देखील एका 33 वर्षीय तरुण महिला खेळाडूचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण काही समजू शकले नाही.

याबाबत आता पोलीस तपास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या महिला खेळाडूने अल्पावधीतच आपल्या क्षेत्रात खूप मोठे नाव कमावले होते. मात्र आता तिच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच तिचा मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास करावी अशी मागणी देखील केली आहे.

क्रीडा विश्वातून आणखीन एक दुःखद बातमी समोर आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून क्रीडा विश्वामध्ये अनेक धक्कादायक बातम्या घडत असल्याचे आपण पाहिल्या आहेत. एका 33 वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी अलीकडे धडकली होती. आता देखील एका तीस वर्षीय वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट मधील माझी रेसलर सारा ली हिचे निधन झाले आहे.

सारा हिचे निधन झाल्याचे तिच्या आईने सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. सारा हिच्या आईने सोशल मीडियावर ही बातमी शेअर करून सांगितले की, डब्ल्यूडब्ल्यूई मधील स्टार रेसलरचे निधन कसे झाले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. तिच्या निधनानंतर अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच आणि मिल्क फोली या खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.

तिने जवळपास एक वर्ष रेसलिंग केल्याचे सांगण्यात आले आहे. 2016 मध्ये एका कार्यक्रमामध्ये ती दिसली होती. जानेवारी महिन्यातच सारा हिने सिक्स वुमन टॅग टीम मध्ये पदार्पण केले होते. डब्लू डब्लू इ रियालिटी या सिरीज मध्ये तिने विजेतेपद देखील मिळवल्याची बातमी आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये तिने डबल लढतीत देखील आपले योगदान दिले होते.

या लढतीनंतर सारा ही इंडिपेंडेंट सर्किट मध्ये पुन्हा एकदा दिसली होती. सारा ही एक दमदार रेसलर होती, असे देखील समोर आले आहे. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय होती. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती द्यायची. सारा हिने पाच वर्षांपूर्वी माजी डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टार वेलजी ब्लॅक याच्यासोबत लग्न केले होते.

Sara Lee – WWE Women Wrestler

त्यानंतर ती सुखी संसारात रममान असताना तिच्यासोबत अशी घटना घडली आहे. मात्र, तिचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण काही समजू शकले नाही. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे, तर सारा हिच्या मृत्यूनंतर आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral