मर्दांगी टिकून ठेवायची असेल तर कधीही अतिप्रमाणात खाऊ नका या तीन वस्तू… पाहा कुठल्या आहेत त्या..

मर्दांगी टिकून ठेवायची असेल तर कधीही अतिप्रमाणात खाऊ नका या तीन वस्तू… पाहा कुठल्या आहेत त्या..

पूर्वीच्या काळी बहुपत्नी करण्याची पद्धत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होती. राजे राजवाडे हे अनेक पत्नी करत होते. तसेच ते सगळ्या पत्‍नींना खुश ठेवत होते. यासाठी त्यांना मोठी शक्ती लागत होती. जडीबुटी, ड्रायफूट खाऊन हे राजे आपल्या पत्नीला खुश ठेवत असे. मात्र, काळ बदलला आणि बहुपत्नीत्वाची पद्धत आता बंद झाल्यातच जमा आहे. काही अपवाद समाजांमध्ये आपल्याला आढळतात.

मात्र, आता एक सोडून दुसरी पत्नी करणे काही शक्य नाही. याचे कारण देखील तसेच आहे. आर्थिक कारण मोठ्या प्रमाणात आहे. तरी देखील लैं गि क कारण देखील मोठ्या प्रमाणात आहेत. कारण आजकाल एका पत्नीला लैं गि क सुख देणे एवढे शक्य होत नाही. याचे कारण देखील तसेच आहे. बदलत्या जमान्यात नुसार खानपान बदलणे, झोपण्याच्या वेळा बदलल्या, राहणीमान बदलले आणि यामुळे सर्वांचीच लाईफस्टाईल आता बदललेली आहे.

यामुळे लैं गि क शिथिलता मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक तरुणांमध्ये शिग्र पतन नपुंसकत्व यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पत्नी बेडवर घेऊन गेल्यानंतर काही क्षणातच तरुणांची शीघ्रपतन होऊन जाते. यामुळे पत्नीला नाखुश होते आणि यातूनच मग पत्नीचे बाहेर संबंध निर्माण होण्यास सुरुवात होते.

मात्र, आपण आपली ताकद वाढवली तर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. यासाठी चांगले खानपान तर ठेवावे लागते. तसेच व्यायामाची देखील मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यानंतर आपण आपल्या पत्नीला खूप वेळ से* क्स करून खुश ठेवू शकता. मात्र, तसे होताना दिसत नाही. तरुणांमध्ये लवकरच शीघ्रपतन होण्याची समस्या निर्माण झालेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तंबा खू, सि गा रेट, दा रू यामुळे देखील ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते.

तसेच अवेळी खाणे आणि झोपत असल्याने देखील या अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी काही पदार्थाचे सेवन केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नपुसकत्व येत असल्याचे एका सर्व्हेमध्ये नुकतेच समोर आलेले आहे. त्यामुळे आपण असे पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ आपण वारंवार खात असल्यास आपल्याला नपुंसकत्व येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, असे कुठले पदार्थ आहेत ते खाल्ल्याने तरुणांना अशी अडचण येऊ शकते.

1) आंब्याचे लोणचे : आंब्याचे लोणचे हे अनेकांना खूप आवडत असते. मात्र, आंब्याच्या लोणच्यामध्ये असे काही रसायन तयार होते की, यामुळे तरुणांना नपुसकत्व येऊ शकते. त्यात विकतचे लोणचे खाल्ले तर यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते. याचे आपण वारंवार सेवन केल्याने आपल्याला नपुंसकत्व येऊ शकते. त्यामुळे आंब्याचे लोणचे पासून तरुणांनी दूर राहिलेले बरे. नाहीतर आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

2) केळाचे मूळ : केळी ही सर्वांनाच आवडते. केळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे आपली पचनक्रिया ही चांगल्या प्रकारे सुधारत असते. मात्र, कच्चा केळीचे झाडाचे मूळ जर आपण खाल्ले तर यामुळे आपल्याला नपुसकता येऊ शकते. अनेकजण कोणाला नामर्द बनवायचे असल्यास केळीच्या झाडाच्या मुळाचे पाणी तयार करून त्याला पाजतात. त्यामुळे त्याला नपुसकत्व येऊ शकते. त्यामुळे हा प्रकार आपण टाळलेला बरा.

3) आवळा : आवळा मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. आपण असे ऐकले असेल आवळा खाऊन आपली प्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. मात्र, आपण वारंवार आवळा खात असाल तर आपल्या नपुंसकत्व येऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी आवळा खाणे हे टाळले पाहिजे व यामुळे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात येत असते. आपण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral