गरोदरपणात अश्या दिसत होत्या या प्रसिद्ध अभिनेत्र्या, पण त्यानंतर लगेचच केले स्वतःला…

बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलताना, प्रत्येकजण त्यांच्या सौंदर्यावरच जास्त बोलत असतात,एकीकडे, जेथे वाढत्या वयानुसार सौंदर्य कमी होत जाते, परंतु बॉलिवूड अभिनेत्रींसोबत, हे सूत्र कदाचित काम करत नाही कारण ते वाढत्या वयानंतरही तरुण दिसतात.
गोष्ट फक्त सौंदर्याची नाही प्रत्येक वेळेस, या अभिनेतत्र्या नेहमी अशाच दिसतात जस्या आधी दिसत होत्या.त्यांच्या गरोदरपणाबद्दल सांगायचे तर, आजकाल मुली आई बनण्यास नाखूष असतात कारण गरोदर झाल्यानंतर त्यांची फिगर पूर्णपणे बदलत असते. पण बॉलीवूडमध्ये असे काही का होत नाही.
1) करीना कपूर – करीना कपूर आणि तिचा मुलगा तैमूर बद्दल चर्चा एका वर्षापेक्षा जास्त काळ झाली आहे. पण गरोदरपणात करीनाचेही वजन खूप वाढले होते, परंतु तैमूरला जन्म दिल्यानंतर केवळ १४ महिन्यात करीनाने स्वतःला अधिप्रमाणे फिट केले. करीनाशिवाय इतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्र्या आशा आहेत त्यांच्या गर्भधारणेनंतर त्यांनी स्वतःमध्ये असे बदल केले की त्यांचे वजन कधीही जास्त झाले नाही.
2) ऐश्वर्या रॉय – ऐश्वर्या रायविषयी बोलताना तिचे अभिषेक सोबत २००७ मध्ये ‘गुरू’ चित्रपटानंतर लग्न केले होते, लग्नानंतरच्या चार वर्षानंतर, आराध्याचा जन्म २०११ मध्ये झाला होता, त्या दरम्यान ऐश्वर्यात बरीच वजनाची भर झाली होती पण लवकरच अॅशने तिचे सगळे वजण पूर्वीसारखे केले.
3) राणी मुखर्जी – बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन राणीने आदित्य चोप्राशी लग्न केले होते. तिची मुलगी अदिरा लग्नानंतर फक्त एक वर्षानंतर झाली होती राणीचेही गरोदरपणात बरेच वजन वाढले होते पण हिचकी या चित्रपटात ती जशी दिसत होती जशी ती आधी होती. बातमीनुसार, ती आता दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या ‘झिरो’ या चित्रपटात एक कॅमिओ करताना दिसणार आहे.
4) शिल्पा शेट्टी – वयाच्या ४२ व्या वर्षी शिल्पा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात जशी फिट दिसत होती तशीच दिसत आहे. २००९ मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले आणि तीन वर्षांनंतर मुलगा विवानला जन्म दिला शिल्पाने वजन कमी करण्यासाठी योगाचा वापर केला.
5) काजोल – बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या काजोलने १९९९ मध्ये अजय देवगनशी लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षानंतर २००३ मध्ये तिने मुलगी न्यासा आणि त्या नंतर मुलगा युगला जन्म दिला. दोनदा आई होऊनही तिने स्वत: ला तंदुरुस्त ठेवले. काजोल लवकरच शाहरुख खान सोबत ‘झिरो’ या स्टारर फिल्ममध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे.
6) लारा दत्त – लारा दत्तनेही २०११ मध्ये टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले होते. लग्नाच्या एक वर्षानंतरच तिने मुलीला सायराला जन्म दिला. एका वर्षातच लाराने स्वत: ला फिट केले आणि २०१३ मध्ये डेव्हिड या चित्रपटात दिसली.