यामी गौतमी पेक्षाही सुंदर आणि बोल्ड आहे तिची बहीण, फोटो पाहून तर थक्क व्हाल

यामी गौतमी पेक्षाही सुंदर आणि बोल्ड आहे तिची बहीण, फोटो पाहून तर थक्क व्हाल

अभिनेत्री यामी गौतम आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध असे नाव आहे. यामी गौतम हिने अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. यामी गौतमचा जन्म 1988 मध्ये झालेला आहे. करिअरच्या सुरुवातीला तिने अनेक जाहिराती मधून काम केले. तिने मॉडलिंग देखील केले आहे. अजून तिला पाहिले की, अनेकांना मालिकांची आठवण होते.

यामी गौतम हिने चांद के पार चलो, ये प्यार ना होगा कम, यासारख्या आणि इतर मालिकांतून काम केले होते. त्यावेळी तिची खूप चलती होती. त्याच वेळी अनेकांनी त्यांनी सांगितले की, हा चेहरा बॉलिवूडमध्ये एक दिवस नाव करेल आणि झालेही तसेच. यमी ने आज अनेक चित्रपटातून काम केले आहे.

2012 मध्ये अभिनेता आयुष्यमान खुराणा याचा विकी डोनर हा चित्रपट येत होता. त्याच वेळी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. त्यावेळी यामी गौतम हिने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली. त्यानंतर तिचे सिलेक्शन झाले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने रितिक रोशन सोबत काबील हा चित्रपट केला. एका आंधळ्या व्यक्तीची भूमिका तिने साकारली होती. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. त्यानंतर तिने बदलापूर हा चित्रपट केला होता.

बदलापूर चित्रपटमध्ये तिची भूमिका खूप गाजली होती. त्यानंतर तिला सरकार 3 हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. मात्र, तिचे नाव चांगलेच चर्चेत आले. यामी गौतम आज आघाडीची अभिनेत्री आहे. आम्ही आपल्याला आज यामी गौतम हिच्या बहिणी बाबत माहिती देणार आहोत. यामी गौतम बहिणीचे नाव सुरीली गौतम असे आहे.

तिचा जन्म 1990 मध्ये झालेला आहे. दोघींमध्ये दोन वर्षांचे अंतर आहे. ती मॉडेलिंग आणि टीव्ही क्षेत्राशी संबंधित आहे. लखनऊ मध्ये जन्मलेल्या सुरीली हिने काही वर्षापूर्वी कॉमेडियन जसराज सिंह भट्टी याच्यासोबत लग्न केले आहे. या दोघांचे चांगले जमत आहे. यामी गौतमपेक्षा ती दिसायला हॉट आणि सेक्सी आहे.

सुरिली गौतम हिने अनेक मालिकांतून काम केले आहे. मीत मिला दे या मालिकेतील तिची भूमिका चांगली गाजली आहे. काही वर्षांपूर्वी तिने आपला मोर्चा पंजाबी चित्रपटाकडे वळवला होता. पावर कट या चित्रपटातील तिची भूमिका ही चांगलीच गाजली होती. यामी गौतम हिच्या ती अतिशय जवळ असून अनेक वेळा दोघी सोबत दिसत असतात. अनेकदा सोशल मीडियावर दोघांचे फोटो वायरल होत असतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral