Video : ‘बिगबॉस मराठी 4’ ला बोल्डनेसचा तडका, महिला स्पर्धक चक्क बिकिनी आणि बोल्ड अवतार…

Video : ‘बिगबॉस मराठी 4’ ला बोल्डनेसचा तडका, महिला स्पर्धक चक्क बिकिनी आणि बोल्ड अवतार…

कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू झालेल्या बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यामध्ये आपल्याला अनेक अभिनेत्री देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

यामध्ये यशश्री मसुरेकर, समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारे, रुचिरा यासारख्या अभिनेत्री देखील सहभागी झाल्याचे दिसत आहे. मात्र, यामध्ये काही अभिनेत्री अतिशय बोल्ड आणि ब्यूटीफुल आहेत. आता एका सेलिब्रिटीचा बोल्ड आणि ब्युटीफूल अवतार सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या मुलं मात्र शांतच आहेत.

मात्र, मुली त्या तुलनेमध्ये अतिशय बोल्ड अवतारात वावरताना दिसत आहेत. समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारे, रुचिरा या सध्या शांतच आहेत. मात्र, सध्या यशश्री मसुरेकर ही मात्र सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कारण यशश्री हिने एक बोल्ड अवतार नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये दाखवला आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी होताना देखील तिने अतिशय ग्लॅमरस बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोसेशन केले होते. यशश्री ही एक रेडिओ जॉकी देखील आहे. ती आपल्या रेडिओचे शूट एका रिक्षामध्ये जाऊनच करत असते. तिच्याकडे हा रिक्षा आहे. त्यामुळे तिला टुकटुक राणी असे देखील संबोधले जाते.

आता बिग बॉसच्या घरामध्ये तिने स्विमिंग पूलमध्ये बिकनी मधील आपला हॉट अवतार दाखवला आहे. यामुळे सर्वजण आवाक राहिले आहेत. तिच्या या व्हिडिओची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. तर अनेकांनी तिला ट्रोल करून टीका देखील केली आहे. एका मराठी अभिनेत्रीला किंवा सेलिब्रिटीला अशा प्रकारे वागणे हे शोभत नाही, असेही अनेकांनी म्हटले आहे.

Team Hou De Viral