‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकारांना मिळते ‘चिक्कार’ मानधन, स्वीटूला तर…

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकारांना मिळते ‘चिक्कार’ मानधन, स्वीटूला तर…

“येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांचे नाव काय आहे, त्यांचे वय काय आहे, ते काय करतात. याबाबत अनेकांना माहिती हवी असते. त्यामुळे ते अनेक जागी याचा शोध घेतात. मात्र, त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही. तर आम्ही आपल्याला आज एकाच जागी या मालिकेतील कलाकारांचे बाबत सगळी काही माहिती देणार आहोत.

1) शुभांगी गोखले – शुभांगी गोखले या मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या केदार शिंदे यांच्या श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत त्या दिसल्या होत्या. आता या मालिकेमध्ये या शकु या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचे वय 52 वर्ष आहे आणि त्या एका भागासाठी जवळपास 17 हजार रुपये मानधन घेतात.

2) अन्विता फलटणकर – अन्विता फलटणकर हीदेखील नवोदित अभिनेत्री आहे. तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या सत्तावीस वर्षाच्या आहे आणि तिला एका भागासाठी जवळपास 19 हजार रुपये मानधन या मालिकेसाठी मिळते.

3) शाल्व किंजवडेकर – शाल्व हा देखील मराठीतील नवोदित अभिनेता आहे. त्याने याआधी काही मालिका व चित्रपटातही काम केले आहे. तो सध्या 24 वर्षाचा आहे आणि त्याला या मालिकेतील एका भागासाठी जवळपास पंधरा हजार रुपये मानधन मिळते.

4) श्री खानविलकर – श्री खानविलकर यांनी देखील याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेमधील त्याने शकूच्या पतीची भूमिका निभावली आहे. त्यांचे वय 45 वर्ष आहे. एका भागासाठी त्यांना 15 हजार रुपये मानधन मिळते.

5) आदिती सारंगधर – आदिती सारंगधर ही मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट मालिकामध्ये काम केलेले आहे. सध्या तिचे वय 39 वर्षे आहे आणि तिला या मालिकेतील एका भागासाठी केवळ नऊ हजार रुपये मानधन मिळते.

6) त्रियुग मंत्री – त्रियुग याने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये त्याला जवळपास चार हजार रुपये मानधन मिळते. तो सध्या 44 वर्षाचा आहे.

7) दिप्ती केतकर – दिप्ती केतकर हिने या मालिकेमध्ये अवनीच्या आईची भूमिका साकारली आहे. सध्या 31 वर्षांची आहे. या मालिकेतील एका भागासाठी तिला सात हजार रुपये मानधन मिळते.

Team Hou De Viral